द ओबेरॉय, गुरगांव

द ओबेरॉय, गुरगांव भारताच्या नवी दिल्ली या राजधानी शहराजवळ व्यवसायाचे केंद्र असणाऱ्या गुरगांव येथे आहे. याची मालकी ओर्बिट रिसॉर्ट या गुरगांवस्थि विकसकाची आहे. या हॉटेलचे व्यवस्थापन द ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट समूह करतो. याचा बांधकाम खर्च ४ अब्ज रुपये झाला. याचे उद्घाटन १३ एप्रिल २०१ रोजी झाले.

माहिती

येथे उपहार व्यवस्था फक्त व्यवसाइक प्रवाश्यासाठीच आहे.  रास्ट्रीय महामार्ग - 8 जवळील त्रिडेंट हॉटेलचे मालमत्तेच्या उजव्या बाजूस हे हॉटेल आहे. या हॉटेलचा व्यवस्थापन करार ओरबीट रिसॉर्टचा आहे॰[१][२]

प्रवासाचा ऑस्कर आणि पर्यटन व्यवसाय यांच्या मार्फत प्रतेक वर्षी “ जागतिक प्रवास अवॉर्ड” जाहीर होतात. जानेवरी 2012 नध्ये भारतातील पहिले हे आरामदाई हॉटेल “ सन 2011 सालाचे जगाचे लिडिंग आरामदाई हॉटेल “ म्हणून अवॉर्ड घेणेस पात्र ठरले.[३] पाठीमागे डिसेंबर 2011 मध्ये CNNGo ने “11 भारतीय हॉटेल्सना 2012 मधील भेट” या यादीत या हॉटेलचे नाव नोंदविले.[४]

या हॉटेलचे उपहार ग्रहात 24 तास स्वयंपाक व्यवस्था आहे. 361 आणि अमरंता भारतीय समुद्रकिनाऱ्यावरील उपलब्ध खाध्यांची सुविधा देते. येथे पियानो बार, सिगार सह निवांत पडून रहाण्याची व्यवस्था, आणि स्पा आहे.

आराखडा आणि बांधकाम

सिंगापूर येथील वास्तु शिल्पकार आर एस पी आर्किटेक्ट्स प्लॅनर अँड ईनगिनीर्स पीटीई लिमिटेड (RSP Architects Planner And Engineers PTE Ltd. ) यांनी इमारतीचा आराखडा तयार केला होता.

नवी दिल्ली येथील बी.एल. कश्यप आणि सन्स, यांनी यू आर ई कुयात्त्रो, काचेचे व्यवस्थापन करणारे यू आर ई कोटट्रो (Quattro) यांना बरोबर घेऊन बांधकाम केले.

बँकॉकचे पीएलए (वास्तू चित्रकार), कौलालूंपूरचे लीम टीओ विलकेस (lim teo Wilkes) (आतील आराखडाकार), सिंगपूरचे (औरोकेन फाकडेस) Aurocen Facades (काच काम करणारे) यांचा या बांधकामात समावेश होता.

सन 2012चे सिंगापूर येथिल जागतिक वास्तु शिल्प उत्सवामध्ये या हॉटेलचे शॉर्ट लिस्टिंग झालेला वास्तुशिल्प नमूना ठेवला होता.

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन