नागानो प्रांत

नागानो (जपानी: 富山県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.

नागानो प्रांत
富山県
जपानचा प्रांत
चिन्ह

नागानो प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
नागानो प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागचुबू
बेटहोन्शू
राजधानीनागानो
क्षेत्रफळ१३,५८५ चौ. किमी (५,२४५ चौ. मैल)
लोकसंख्या२१,४८,४२५
घनता१५८.१ /चौ. किमी (४०९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-20
संकेतस्थळwww.pref.toyama.jp

नागानो ह्याच नावाचे शहर नागानो प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

138°6′E / 36.250°N 138.100°E / 36.250; 138.100