नागालँड लोकसभा मतदारसंघ

नागालॅंड लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या नागालॅंड राज्यामधील एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे. ह्या मतदारसंघाच्या अखत्यारीमध्ये नागालँड विधानसभेचे सर्व ६० मतदारसंघ येतात. १९६७ सालापासून अस्तित्वात असलेल्या नागालॅंड लोकसभा मतदारसंघामधून ह्याच साली एस.सी. जमीर बिनविरोध निवडून आले होते.

खासदार

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : मिझोरम लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्षउमेदवारप्राप्त मते%±%
राष्ट्रवादी लोकतांत्रिक पुरोगामी पक्षडॉ. चुंबेन मेरी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसएस. सुपोंगमेरेन जमीर
अपक्षहाईथुंग तुंगोई लोथा
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायमउलटफेर

हेसुद्धा पहा

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन