पळसपाडा

गावाचे नाव :- पळसपाडा (डामसेवाडी)

ग्रामपंचायत : पोशेरा

तालुका :मोखाडा

जिल्हा : पालघर

राज्य : महाराष्ट्र

प्रदेश : कोकण

विभाग : कोकण

भाषा : मराठी

उंची / उंची: ४७३ मीटर. सील स्तराच्या वर

•आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक :०२२५२९

विधानसभा मतदार संघ : विक्रमगड विधानसभा मतदार संघ

•विधानसभा आमदार: - सुनिल भुसारा

लोकसभा मतदार संघ : पालघर लोकसभा मतदारसंघ

•संसद खासदार:

गाव :पळसपाडा

पळसपाडा हे महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येते. ते एक लहान गाव आहे. पळसपाडा हे मोखाडा तालुक्यापासून १३ कि. मी. अंतरावर आहे, पोशेरा येथे पोस्टल B.O. आणि मोखाडा येथे S.O. आहे. पिन कोड:४०१६०४ हा आहे.पळसपाडाच्या पश्चिमेस त्रंबकेश्वर तालुका, पूर्वेकडे इगतपुरी तालुका, उत्तरेस जव्हार, विक्रमगड तालुका आहे.

पळसपाडा गावाची स्थानिक भाषा ही मराठी आहे. हे गाव पालघर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहे.

पळसपाडा कसे जाणार  :

मोखाडा, जव्हार ही जवळची शहरे आहेत.

पळसपाड्याजवळी महाविद्यालये  :

•रयत शिक्षण संस्था कला व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा

पत्ता :ता. मोखाडा जि. पालघर

•आदिवासी हायस्कूल पोशेरा

पत्ता :पोशेरा ता. मोखाडा जि. पालघर पिन-४०१६०४

पळसपाड्यातील शाळा  :

•जि. प. शाळा पळसपाडा

पत्ता :पळसपाडा पो.पोशेरा ता. मोखाडा जि. पालघर पिन-४०१६०४

पळसपाड्याजवळील आरोग्यकेंद्रे  :

1)पोशेरा उपकेंद्र, पोशेरा नाशिक रस्ता

2)गोंदे उपकेंद्र, सोनेरी कळी

3)मोखाडा उपकेंद्र, मोखाडा.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन