पूर्व कालिमंतान

पूर्व कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Timur) हा इंडोनेशिया देशाचा आकाराने दुसऱ्या क्रमांकाचा प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या पूर्व भागात वसला आहे.

पूर्व कालिमांतान
Kalimantan Timur
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

पूर्व कालिमांतानचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
पूर्व कालिमांतानचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देशइंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानीसामारिंदा
क्षेत्रफळ२,४५,२३८ चौ. किमी (९४,६८७ चौ. मैल)
लोकसंख्या२७,५०,३६९
आय.एस.ओ. ३१६६-२ID-KI
संकेतस्थळwww.kaltimprov.go.id