फुकुओका प्रांत

फुकुओका (जपानी: 福岡県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत क्युशू बेटाच्या उत्तर भागात वसला आहे.

फुकुओका प्रांत
福岡県
जपानचा प्रांत
ध्वज

फुकुओका प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
फुकुओका प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागक्युशू
बेटक्युशू
राजधानीफुकुओका
क्षेत्रफळ४,९७१ चौ. किमी (१,९१९ चौ. मैल)
लोकसंख्या५०,७१,७३२
घनता१,०२०.३ /चौ. किमी (२,६४३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-40
संकेतस्थळwww.pref.fukuoka.lg.jp

फुकुओका हे क्युशू बेटावरील सर्वात मोठे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

130°35′E / 33.600°N 130.583°E / 33.600; 130.583