फोर्मोसा प्रांत

फोर्मोसा (स्पॅनिश: Provincia de Formosa) हा आर्जेन्टिना देशाच्या उत्तर भागातील पेराग्वे देशाच्या सीमेवरील एक प्रांत आहे.

फोर्मोसा
Provincia de Formosa
आर्जेन्टिनाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

फोर्मोसाचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
फोर्मोसाचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देशआर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानीफोर्मोसा
क्षेत्रफळ७२,०६६ चौ. किमी (२७,८२५ चौ. मैल)
लोकसंख्या४,८६,५५९
घनता६.७५ /चौ. किमी (१७.५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२AR-P
संकेतस्थळhttp://www.formosa.gov.ar/


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत