फ्रँक हेस
इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.
(फ्रॅंक हेस या पानावरून पुनर्निर्देशित)
फ्रॅंक चार्ल्स हेस (इंग्लिश: Frank Charles Hayes) (डिसेंबर ६, इ.स. १९४७: प्रेस्टन, लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हेस इ.स. १९७३ ते इ.स्. १९७६ या कालखंडात इंग्लंड संघाकडून नऊ कसोटी व सहा एकदिवसीय सामने खेळला. तो उजव्या हाताने फलंदाजी करत असे.
बाह्य दुवे
- क्रिकइन्फो.कॉम - प्रोफाइल व आकडेवारी (इंग्लिश मजकूर)
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन