फ्रेंड्स प्रोव्हिडंट चषक

फ्रेंड्स प्रोव्हिडंट चषक स्पर्धा ही युनायटेड किंग्डम मधील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती.[१]

फ्रेंड्स प्रोव्हिडंट चषक
देशइंग्लंड ध्वज इंग्लंड
आयोजकइंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड
प्रकारमर्यादित षटकांचे सामने
प्रथम१९६३
शेवटची२००९
संघ२०
सद्य विजेताहॅंपशायर
यशस्वी संघलॅंकेशायर(७ वेळा)
संकेतस्थळसंकेतस्थळ

हि स्पर्धा १९६३ ते २००९ दरम्यान खेळवली गेली. ७ वेळा ही स्पर्धा जिंकणारा लॅंकेशायर संघ सर्वात यशश्वी संघ ठरला. १८ प्रथम श्रेणी काउंटी शिवाय ह्या स्पर्धेत स्कॉटलंड क्रिकेट संघ तसेच आयर्लंड क्रिकेट संघ देखिल भाग घेत असत.

विजय

ग्लॅमॉर्गन आणि लीस्टरशायर ह्या दोन संघांनी ही स्पर्धा कधीही नाही जिंकली.

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन