बलुचिस्तान, पाकिस्तान

बलुचिस्तान हा पाकिस्तान देशातील सर्वात मोठा प्रांत आहे. बलुचिस्तान प्रांताने पाकिस्तानचा ४८% भूभाग व्यापला आहे. क्वेट्टा ही बलुचिस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

बलुचिस्तान
بلوچستان

देशपाकिस्तान ध्वज पाकिस्तान
राजधानीक्वेट्टा
क्षेत्रफळ३,४७,१९० वर्ग किमी
लोकसंख्या१,१९,३४,३३९
जिल्हे३०
प्रमुख भाषाबलुची, पश्तो

बलुचिस्तानवरील पुस्तके

  • बलुचिस्तान पाकिस्तनच्या पश्चिमे कडील प्रांत आहे.
  • संघर्ष बलुचिस्तानचा (अरविंद व्यं. गोखले)

चित्रदालन

Provincial symbols of Balochistan (unofficial)
Provincial flag
Provincial seal
Provincial animal
Provincial bird
Provincial tree
Provincial flower
Provincial sport