बांगलादेशमधील हिंदू धर्म

(बांगलादेशमध्ये हिंदू धर्म या पानावरून पुनर्निर्देशित)


बांगलादेशामध्ये हिंदू धर्म हा इस्लाम नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. भारतनेपाळ यानंतर बांग्लादेश हे तिसरे हिंदू धर्मीयांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र आहे. बांगलादेशातील २०११ च्या जनगणनेनुसार देशातील एकूण लोकसंख्येत ८.९६% प्रमाण हिंदूंचे असून त्यांची लोकसंख्या १,२४,९२,४२७ एवढी आहे.

वर्षनिहाय हिंदू लोकसंख्या

बांगलादेशातील हिंदू लोकसंख्या
वर्षलोक.±%
इ.स. १९०१९५,४६,२४०
इ.स. १९११९९,३९,८२५+४%
इ.स. १९२११,०१,७६,०३०+२%
इ.स. १९३११,०४,६६,९८८+२%
इ.स. १९४११,१७,५९,१६०+१२%
इ.स. १९५१९२,३९,६०३−२१%
इ.स. १९६१९३,७९,६६९+१%
इ.स. १९७४९६,७३,०४८+३%
इ.स. १९८११,०५,७०,२४५+९%
इ.स. १९९११,११,७८,८६६+५%
इ.स. २००११,१३,७९,०००+१%
इ.स. २०१११,२४,९२,४२७+९%
*बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धामुळे १९७१ ची जणगणना पुढे लांबवली गेली.
हिंदू धर्माशी निगडित लेख
हिंदू धर्म

हिंदू धर्म

चित्रदालन

शंकराचे मंदिर, पुथिया, राजशाही
ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिर, ढाका
धमराई येथील रथयात्रा
ढाकामधील दुर्गापूजा

घटणारे हिंदूंचे प्रमाण

बांगलादेशमध्ये घटणारी हिंदू लोकसंख्या
वर्षटक्केवारी (%)
१९०१३३.००
१९११३१.५०
१९२१३०.६०
१९३१२९.४०
१९४१२८.००
१९५१२२.०५
१९६११८.५०
१९७४१३.५०
१९८११२.१३
१९९११०.५१
२००१९.२०
२०११८.९६

बाह्य दुवे