बिजू पटनायक

भारतीय राजकारणी

बिजू पटनायक (५ मार्च १९१६ - १७ एप्रिल १९९७) हे भारत देशाच्या ओडिशा राज्याचे भूतपूर्व/माजी मुख्यमंत्री होते. ते एक प्रभावशाली नेते होते.

बिजू पटनायक

कार्यकाळ
६ मार्च १९९० – १५ मार्च १९९५
मागीलहेमानंद बिस्वाल
पुढीलजानकी बल्लभ पटनाईक
कार्यकाळ
२३ जून १९६१ – २ ऑक्टोबर १९६३
मागीलहरेकृष्ण महातब
पुढीलबिरेन मित्र

केंद्रीय खाणमंत्री
कार्यकाळ
मार्च १९७७ – जानेवारी १९८०
पंतप्रधानमोरारजी देसाई
मतदारसंघकेंद्रपरा

जन्म५ मार्च १९१६ (1916-03-05)
कटक, ब्रिटिश भारत
मृत्यू१७ एप्रिल, १९९७ (वय ८१)
नवी दिल्ली
राजकीय पक्षजनता दल
अपत्येनवीन पटनायक