बिलासपूर विमानतळ

बिलासपूर विमानतळ (आहसंवि: PABआप्रविको: VABI) हे भारताच्या छत्तीसगढ राज्यातील बिलासपूर येथे असलेला विमानतळ आहे.ते चकरभाटा या ठिकाणी, बिलासपूरपासुन सुमारे १० कि.मी. अंतरावर आहे.

बिलासपूर विमानतळ
चकरभाटा विमानतळ
आहसंवि: PABआप्रविको: VABI
माहिती
विमानतळ प्रकारसार्वजनिक
प्रचालकभारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळबिलासपूर,छत्तीसगढ
समुद्रसपाटीपासून उंची८९९ फू / २७४ मी
गुणक (भौगोलिक)21°59′18″N 082°06′40″E / 21.98833°N 82.11111°E / 21.98833; 82.11111
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
१७/३५५,०३५१,५३५डांबरी धावपट्टी

विमानसेवा व गंतव्यस्थान

येथे सध्या कोणतीही वाणिज्यिक विमानसेवा उपलब्ध नाही. भारतीय विमानतळ प्राधिकरणकडे सध्या याची मालकी याचा उपयोग वैमानिक प्रशिक्षण व खाजगी विमानांसाठी होतो.[१]

असून भारतीय सेनेला याची मालकी हवी आहे. तेथे विशेष दलांसाठी सुविधा तयार करण्याचा त्यांचा बेत आहे.[२][३] सेनेला सगळा विमानतळ हवा आहे तर विमानतळ प्राधिकरणाने त्यातील ३७ एकर जागा नागरी उड्डाणांसाठी राखून ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे.[४]

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन