भावनगर विमानतळ

भावनगर विमानतळ (आहसंवि: BHUआप्रविको: VABV) (गुजराती: ભાવનગર વિમાનમથક) हे भारताच्या गुजरात राज्यातील भावनगर येथे असलेला विमानतळ आहे. याचा विस्तार २९४ एकर इतका असून येथील धावपट्टीवर एका बाजूने उतरण्यास आयएलएस सुविधा उपलब्ध आहे.

भावनगर विमानतळ
ભાવનગર વિમાનમથક
आहसंवि: BHUआप्रविको: VABV
माहिती
विमानतळ प्रकारसार्वजनिक
प्रचालकभारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवाभावनगर
समुद्रसपाटीपासून उंची२० फू / ६ मी
गुणक (भौगोलिक)21°45′08″N 072°11′07″E / 21.75222°N 72.18528°E / 21.75222; 72.18528
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
०७/२५६,३००१,९२०डांबरी धावपट्टी

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
जेट एरवेझमुंबई
व्हेंचुरा एअरलाइन्ससुरत

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन