भिक्खू
बौद्ध गुरूंना अथवा सन्यास्यांना भिक्खू (पाली) अथवा भिक्षु (संस्कृत) म्हणतात. भिक्खू हे बौद्ध शिकवणीचा प्रचार-प्रचार करतात. जगभरातील भिक्खूंची संख्या कोट्यवधी आहे.
बौद्ध धम्माच्या अनुयायांचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात – १) भिक्खू - भिक्खुंणी आणि २) उपासक - उपासिका.
विविध भिक्खू
- तरुण भारतीय भिक्खू, बुद्ध आणि बाबासाहेबांची मुर्ती
- लाओस में थेरवादी भिक्खू
- चीन में बौद्ध भिक्खू
- तैवान मध्ये भिक्खू
- अमेरीकेतील भिक्खू (चीनी बौद्ध धर्म)
- तिबेट मध्ये भिक्खू
- Luang Prabang मध्ये भिक्खू
- थायलंड मधील भिक्खू
हे सुद्धा पहा
- भिक्खुंणी
- भिक्षु (जैन धर्म)
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे