भूशास्त्र

भूशास्त्र (इंग्लिश: Geology - from the Greek γῆ, gê, "पृथ्वी" and λόγος, logos, "अभ्यास" )हे भूगर्भाच्यासंदर्भात अभ्यासाचे शास्त्र आहे. भूगर्भातील विविध स्तरांचा अभ्यास भूशास्त्रात केला जातो. याचा मुख्यत्वे खनिजांचा शोध, खनिजतेलाचे उत्खनन, पाणी नियोजन यांत केला जातो.