मध्य सुलावेसी

मध्य सुलावेसी (भासा इंडोनेशिया: Sulawesi Tengah) हा इंडोनेशिया देशाचा सुलावेसी बेटावरील एक प्रांत आहे.

मध्य सुलावेसी
Sulawesi Tengah
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

मध्य सुलावेसीचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
मध्य सुलावेसीचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देशइंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानीपालू
क्षेत्रफळ६८,०९० चौ. किमी (२६,२९० चौ. मैल)
लोकसंख्या२०,६६,३९४
आय.एस.ओ. ३१६६-२ID-ST
संकेतस्थळwww.sulteng.go.id


बाह्य दुवे