मर्सीसाइड


मर्सीसाइड (इंग्लिश: Merseyside) ही इंग्लंडच्या वायव्य भागातील एक काउंटी आहे. ही एक महानगरी व औपचारिक काउंटी असून तिच्या ईशान्येस लॅंकेशायर, पूर्वेस ग्रेटर मॅंचेस्टर व दक्षिणेस चेशायर ह्या काउंट्या तर पश्चिमेस आयरिश समुद्र आहेत. येथील लिव्हरपूल हे इंग्लंडमधील पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे महानगर आहे.

मर्सीसाइड
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

मर्सीसाइडचा ध्वज
within England
मर्सीसाइडचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देशFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जामहानगरी व औपचारिक काउंटी
प्रदेशवायव्य इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
४३ वा क्रमांक
६४५ चौ. किमी (२४९ चौ. मैल)
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
९ वा क्रमांक
१३,८१,२००

२,१४५ /चौ. किमी (५,५६० /चौ. मैल)
वांशिकता९७.१% श्वेतवर्णीय
राजकारण
संसद सदस्य१५
जिल्हे
हर्टफर्डशायर
  1. लिव्हरपूल
  2. सेफ्टन
  3. क्नॉस्ली
  4. सेंट हेलन्स
  5. विराल

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: