विकिपीडिया:धूळपाटी/महाराष्ट्राच्या इतिहासाची कालरेषा

  • यादी जमेल तेवढी भर घालून सहकार्य करावे. माहिती शक्य तेवढी अचूक आणि संदर्भा सहित असेल याची काळजी घ्यावी.
  • हि यादी इसविसनात आहे शके आणि इसविसनाची गल्लत टाळा

  • इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले
  • मे, इ.स. १४९० मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली.
  • 1534: Portuguese occupy Mumbai

@ भोसले घराण्याचा उदय

  • 1552 (जन्म )मालोजी राजे भोसले
  • 1577 मालोजीराजे भोसले आणि विठोजी राजे भोसले अहमदनगर joined विथ the Ahmednagar Sultanate, under Murtaza Nizam Shah I.
  • 1595 or 1599, Maloji was given the title of raja by Bahadur Nizam Shah II, the ruler of the Ahmednagar Sultanate
  • 1597(मृ.-जन्म ?) बाबाजीराजे भोसले (मालोजी राजे भोसले यांचे वडील)
  • मार्च १८, इ.स. १५९४ (or 1602 ?) शहाजीराजे भोसले यांचा जन्म
  • इ.स. १५९४ जिजाबाई (जिजामाता, राजमाता, जिजाऊ) यांचा जन्म
  • इ.स. १६०३(/१६०५ ?) जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा इ.स. १६०३ मध्ये विवाह झाला
  • 1606 कि १६२० ? मालोजीराजें भोसले यांचा देहांत
  • (इ.स. १६२४). भातवडीचे रणांगण शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी
  • फेब्रुवारी १९, १६३० छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्म शिवनेरी किल्ला
  • इ.स. १६३९ मध्ये आदिलशहाकडून शहाजीराजे भोसले यांना "सरलष्कर" ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली
  • २५ जुलै, इ.स. १६४८ आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने फंद फितुरीच्या सहाय्य्याने शहाजीराजे भोसले यांना कैद केले
  • मार्च २ १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा पन्हाळा गडास वेढा पडला.
  • जुलै १३ १६६० ला सिद्दी जौहरच्या फौजे सोबत पावनखिंडीतील लढाई
  • जानेवारी २३,इ.स. १६६४ शहाजीराजे भोसले यांचा देहांत Hodigere near Channagiri Davanagere Dist
  • १७ जून, इ.स. १६७४ जिजाबाई (जिजामाता, राजमाता, जिजाऊ) यांचा देहांत
  • एप्रिल ३, १६८०छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा देहांत
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन