मुलायम सिंह यादव

मुलायम सिंह यादव (२१ नोव्हेंबर, १९३९ - १० ऑक्टोबर २०२२) हे एक भारतीय राजकारणी व समाजवादी पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष होते. ते आजवर तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री व १९९६ ते १९९८ दरम्यान केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री देखील राहिले होते.

मुलायम सिंह यादव

विद्यमान
पदग्रहण
१९९२
मागीलपदनिर्मिती

लोकसभा खासदार
विद्यमान
पदग्रहण
२००९
मागीलधर्मेंद्र यादव
मतदारसंघमैनपुरी

कार्यकाळ
२९ ऑगस्ट २००३ – ११ मे २००७
मागीलमायावती
पुढीलमायावती
कार्यकाळ
५ डिसेंबर १९९३ – ३ जून १९९५
मागीलराष्ट्रपती राजवट
पुढीलमायावती
कार्यकाळ
५ डिसेंबर १९८९ – २४ जानेवारी १९९१
मागीलनारायण दत्त तिवारी
पुढीलकल्याण सिंह

कार्यकाळ
१ जून १९९६ – १९ मार्च १९९८
पंतप्रधानएच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल
मागीलप्रमोद महाजन
पुढीलजॉर्ज फर्नान्डिस

जन्म२१ नोव्हेंबर १९३९ (1939-11-21)
इटावा, उत्तर प्रदेश
मृत्यू१० ऑक्टोबर, २०२२ (वय ८२)
राजकीय पक्षसमाजवादी पक्ष
अपत्येअखिलेश यादव

मीना सेठी मंडल यांनी मै मुलायम सिंग यादव या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट यादव यांच्या जीवनावर आधारित असून, तो २९ जानेवारी २०२१ रोजी भारतात सर्वत्र प्रदर्शित झाला.

बाह्य दुवे