मेलबर्न क्रिकेट मैदान
(मेलबॉर्न क्रिकेट मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
मेलबर्न क्रिकेट मैदान (इंग्लिश: Melbourne Cricket Ground, संक्षेपः MCG, एमसीजी) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामधील एक क्रिकेट मैदान आहे. १,००,१०८ इतकी आसनक्षमता असलेले एमसीजी हे ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठे तर जगातील आठव्या क्रमांकाचे मोठे क्रीडा संकुल (स्टेडियम) आहे. व्हिक्टोरिया बुशरेंजर्स हा ऑस्ट्रेलियामधील क्रिकेट क्लब येथून खेळतो तसेच ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ देखील हे मैदान वापरतो.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | मेलबर्न, व्हिक्टोरिया |
स्थापना | इ.स. १८५४ |
आसनक्षमता | १,००,०१८ |
मालक | व्हिक्टोरिया सरकार |
शेवटचा बदल स्रोत: [] (इंग्लिश मजकूर) |
एमसीजी १९५६ उन्हाळी ऑलिंपिक तसेच २००६ राष्ट्रकुल खेळांसाठीचे प्रमुख स्थान होते. तसेच १९९२ मधील क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम फेरीचा सामना येथेच खेळवण्यात आला होता. क्रिकेट व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन फुटबॉल, रग्बी लीग, रग्बी युनियन, फुटबॉल इत्यादी अनेक खेळांचे सामने येथे भरवले जातात.
चित्र दालन
- मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड येथील पहिले प्रवेशद्वार आणि एम सी जीची जाहिरातही चित्रात दिसत आहे.
- मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड एक प्रवेशद्वार
- हिवाळ्यात मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड येथील पानगळ झालेली झाडे
- मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड येथील वस्तू वि़कणारा स्टॉल.
- मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड येथील बिल पॉन्सफोर्ड स्टॅंडचे प्रवेशद्वार व पुतळा
- मेलबोर्न क्रिकेट ग्राउंडच्या बाहेरील हिवाळ्यात दिसणारा परिसर
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन