अबु धाबी ग्रांप्री

(यास मरिना सर्किट या पानावरून पुनर्निर्देशित)

अबु धाबी ग्रांप्री (इंग्लिश: Abu Dhabi Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत संयुक्त अरब अमिराती देशाच्या अबु धाबी शहरामधील यास मरिना सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.[१]

संयुक्त अरब अमिराती अबु धाबी ग्रांप्री

यास मरिना सर्किट
अबु धाबी,संयुक्त अरब अमिराती
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत २००९
सर्वाधिक विजय (चालक)युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (५)
सर्वाधिक विजय (संघ)जर्मनी मर्सिडीज-बेंझ (६)
सर्किटची लांबी५.५५४ कि.मी.
(३.४५१ मैल)
शर्यत लांबी३०५.३५५ कि.मी.
(१८९.७३९ मैल)
फेऱ्या५५


सर्किट

यास मरिना सर्किट

विजेते

वारंवार विजेते चालक

एकूण विजयचालकशर्यत
लुइस हॅमिल्टन२०११, २०१४, २०१६, २०१८, २०१९
सेबास्टियान फेटेल२००९, २०१०, २०१३

वारंवार विजेते कारनिर्माता

एकूण विजयविजेता कारनिर्माताशर्यत
मर्सिडीज-बेंझ२०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९
रेड बुल रेसिंग२००९, २०१०, २०१३

वारंवार विजेते इंजिन निर्माता

एकूण विजयविजेता इंजिन निर्माताशर्यत
मर्सिडीज-बेंझ२०११, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९
रेनोल्ट एफ१२००९, २०१०, २०१२, २०१३

हंगामानुसार विजेते

हंगामरेस चालकविजेता कारनिर्मातासर्किटमाहिती
२००९ सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१यास मरिना सर्किटमाहिती
२०१० सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१माहिती
२०११ लुइस हॅमिल्टनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझमाहिती
२०१२ किमी रायकोन्नेनलोटस एफ१-रेनोल्ट एफ१माहिती
२०१३ सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१माहिती
२०१४ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझमाहिती
२०१५ निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझमाहिती
२०१६ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझमाहिती
२०१७ वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझमाहिती
२०१८ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझमाहिती
२०१९ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझमाहिती

हेसुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
  2. फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०१९
  3. अबु धाबी ग्रांप्री pole position to लुइस हॅमिल्टन Archived 2017-12-06 at the Wayback Machine.
  4. ए.एम्.ई इन्फो डॉट कॉम
  5. फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री
  6. अबु धाबी २००९ मध्ये फॉर्म्युला वन ग्रांप्री आयोजीत करणार.
  7. बि.बि.सी डॉट कॉम.
  8. अबु धाबी ग्रांप्री २०१८ - यास मरिना सर्किट
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत