२०१३ फॉर्म्युला वन हंगाम

२०१३ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २०१२पुढील हंगाम: २०१४
यादी: देशानुसार | हंगामानुसार

२०१३ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६४वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १९ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. १७ मार्च २०१३ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर २४ नोव्हेंबर रोजी ब्राझील मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

सेबास्टियान फेटेलने ३९७ गुणांसोबत २०१३ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक मिळवुन सलग चौथ्या वर्षी अजिंक्यपद पटकावले.
फर्नांदो अलोन्सो, २४२ गुणांसोबत २०१३ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
मार्क वेबर, १९९ गुणांसोबत २०१३ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक. मार्क वेबरचे हे शेवटचे वर्ष होते.

मागील तीन हंगामांमधील विजेता जर्मनीचा सेबास्टियान फेटेल ह्याने रेड बुल रेसिंग संघासाठी सलग चौथ्यांदा अजिंक्यपद मिळवले.

संघ व चालक

२०१३ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१३ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१३ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१३ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[१]

संघविजेता कारनिर्माताचेसिसइंजिनटायरचालक क्र.रेस चालकशर्यत क्र.परीक्षण चालक
इफिनिटी रेड बुल रेसिंगरेड बुल रेसिंग -रेनो एफ१रेड बुल आर.बी.९रेनो आर.एस.२७-२०१३ सेबास्टियान फेटेल[२]सर्व
मार्क वेबर[३]सर्व
स्कुदेरिआ फेरारीस्कुदेरिआ फेरारीफेरारी एफ.१३८फेरारी ०५६ फर्नांदो अलोन्सो[४]सर्व
फिलिपे मास्सा[५]सर्व
वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिज-बेंझमॅकलारेन-मर्सिडिज-बेंझमॅकलारेन एम.पी.४-२८मर्सिडीज एफ.ओ.१०८.एफ जेन्सन बटन[६]सर्व
सर्गिओ पेरेझ[७]सर्व
लोटस एफ१ संघलोटस एफ१-रेनो एफ१लोटस ई.२१रेनो आर.एस.२७-२०१३ किमी रायकोन्नेन[८]१-१७
हिक्की कोवालाइन[९]१८-१९
रोमन ग्रोस्जीन[१०]सर्व
मर्सिडिज-बेंझ-ए.एम.जि.-पेट्रोनास एफ.१ संघमर्सिडिज-बेंझमर्सिडिज-बेंझ एफ.१.डब्ल्यु.०४मर्सिडीज एफ.ओ. १०८.एफ[११] निको रॉसबर्ग[१२]सर्व
१० लुइस हॅमिल्टन[१३]सर्व
सौबर एफ.१ संघसौबर-स्कुदेरिआ फेरारीसौबर सि.३२फेरारी ०५६११ निको हल्केनबर्ग[१४]सर्व
१२ इस्तेबान गुतेरेझ[१५]सर्व
सहारा फोर्स इंडिया एफ.१ संघफोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझफोर्स इंडिया व्हि.जे.एम.०६मर्सिडीज एफ.ओ. १०८.एफ१४ पॉल डि रेस्टा[१६]सर्व जेम्स कलाडो[१७]
१५ आद्रियान सूटिल[१८]सर्व
विलियम्स एफ१ संघविलियम्स एफ१-रेनो एफ१विलियम्स एफ.डब्ल्यु.३५रेनो आर.एस.२७-२०१३१६ पास्टोर मालडोनाडो[१९]सर्व
१७ वालट्टेरी बोट्टास[१९]सर्व
स्कुदेरिआ टोरो रोस्सोस्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारीटोरो रोस्सो एस.टी.आर.८फेरारी ०५६१८ जीन-एरिक वेर्गने[२०]सर्व डॅनिल क्वयात[२१][२२]
१९ डॅनियल रीक्कार्डो[२०]सर्व
कॅटरहॅम एफ१ संघकॅटरहॅम एफ१-रेनो एफ१कॅटरहॅम सी.टि.०३रेनो आर.एस.२७-२०१३२० चार्ल्स पिक[२३]सर्व मा किंगहुआ[२४]
हिक्की कोवालाइन[२५]
अलेक्झांडर रॉसी[२६]
२१ गिएडो वॅन डर गार्डे[२७]सर्व
मारुशिया एफ१ संघमारुशिया एफ१-कॉसवर्थमारुशिया एम.आर.०२कॉसवर्थ सि.ए.२०१३२२ ज्युल्स बियांची[२८]सर्व रॉल्डोफो गोंझालेझ[२५]
२३ मॅक्स चिल्टन[२९]सर्व

हंगामाचे वेळपत्रक

फेरीअधिक्रुत रेस नावग्रांप्रीसर्किटशहरतारीखवेळ
स्थानियGMT
रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्न ग्रांप्री सर्किटमेलबर्नमार्च १७
पेट्रोनास मलेशियन ग्रांप्रीमलेशियन ग्रांप्री सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किटक्वालालंपूरमार्च २४
यु.बि.एस. चिनी ग्रांप्रीचिनी ग्रांप्री शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किटशांघायएप्रिल १४
गल्फ एर बहरैन ग्रांप्रीबहरैन ग्रांप्री बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किटसाखिरएप्रिल २१
ग्रान प्रिमीयो डी इस्पानास्पॅनिश ग्रांप्री सर्किट डी काटलुन्याबार्सिलोनामे १२
ग्रांप्री डी मोनॅकोमोनॅको ग्रांप्री सर्किट डी मोनॅकोमॉन्टे कार्लोमे २६
ग्रांप्री दु कॅनडाकॅनेडियन ग्रांप्री सर्किट गिलेस व्हिलनव्हमाँत्रियालजून
ब्रिटिश ग्रांप्रीब्रिटिश ग्रांप्री सिल्वेरस्टोन सर्किटसिल्वेरस्टोनजून ३०
ग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँडजर्मन ग्रांप्री नुर्बुर्गरिंगनुर्बुर्गजुलै
१०माग्यर नागीदिजहंगेरियन ग्रांप्री हंगरोरिंगबुडापेस्टजुलै २८
११शेल बेल्जियम ग्रांप्रीबेल्जियम ग्रांप्री सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पसबेल्जियमऑगस्ट २५
१२ग्रान प्रीमिओ डी'इटालियाइटालियन ग्रांप्री अटोड्रोमो नझिओनल डी मोंझामोंझासप्टेंबर
१३सिंगापूर ग्रांप्रीसिंगापूर ग्रांप्री मरीना बे स्ट्रीट सर्किटसिंगापूरसप्टेंबर २२
१४कोरियन ग्रांप्रीकोरियन ग्रांप्री कोरिया आंतरराष्ट्रीय सर्किटयोनगामऑक्टोबर
१५जपानी ग्रांप्रीजपानी ग्रांप्री सुझुका सर्किटसुझुकाऑक्टोबर १३
१६एअरटेल भारतीय ग्रांप्रीभारतीय ग्रांप्री बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटनोएडाऑक्टोबर २७
१७एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्रीअबु धाबी ग्रांप्री यास मरिना सर्किटअबु धाबीनोव्हेंबर
१८युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीयुनायटेड स्टेट्स ग्रांप्री सर्किट ऑफ द अमेरीकाजऑस्टिननोव्हेंबर १७
१९ग्रांडे प्रीमियो दो ब्राझिलब्राझिलियन ग्रांप्री अटोड्रोम जोस कार्लोस पेससाओ पाउलोनोव्हेंबर २४
संदर्भ:[३०][३१][३२]

हंगामाचे निकाल

ग्रांप्री

शर्यत क्र.ग्रांप्रीपोल पोझिशनजलद फेरीविजेता चालकविजेता कारनिर्मातामाहिती
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री सेबास्टियान फेटेल किमी रायकोन्नेन किमी रायकोन्नेन लोटस एफ१-रेनोल्टमाहिती
मलेशियन ग्रांप्री सेबास्टियान फेटेल सर्गिओ पेरेझ सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्टमाहिती
चिनी ग्रांप्री लुइस हॅमिल्टन सेबास्टियान फेटेल फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारीमाहिती
बहरैन ग्रांप्री निको रॉसबर्ग सेबास्टियान फेटेल सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्टमाहिती
स्पॅनिश ग्रांप्री निको रॉसबर्ग इस्तेबान गुतेरेझ फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारीमाहिती
मोनॅको ग्रांप्री निको रॉसबर्ग सेबास्टियान फेटेल निको रॉसबर्ग मर्सिडिज-बेंझमाहिती
कॅनेडियन ग्रांप्री सेबास्टियान फेटेल मार्क वेबर सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्टमाहिती
ब्रिटिश ग्रांप्री लुइस हॅमिल्टन मार्क वेबर निको रॉसबर्ग मर्सिडिज-बेंझमाहिती
जर्मन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन फर्नांदो अलोन्सो सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्टमाहिती
१० हंगेरियन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन मार्क वेबर लुइस हॅमिल्टन मर्सिडिज-बेंझमाहिती
११ बेल्जियम ग्रांप्री लुइस हॅमिल्टन सेबास्टियान फेटेल सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्टमाहिती
१२ इटालियन ग्रांप्री सेबास्टियान फेटेल लुइस हॅमिल्टन सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्टमाहिती
१३ सिंगापूर ग्रांप्री सेबास्टियान फेटेल सेबास्टियान फेटेल सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्टमाहिती
१४ कोरियन ग्रांप्री सेबास्टियान फेटेल सेबास्टियान फेटेल सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्टमाहिती
१५ जपानी ग्रांप्री मार्क वेबर मार्क वेबर सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्टमाहिती
१६ भारतीय ग्रांप्री सेबास्टियान फेटेल किमी रायकोन्नेन सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्टमाहिती
१७ अबु धाबी ग्रांप्री मार्क वेबर फर्नांदो अलोन्सो सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्टमाहिती
१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री सेबास्टियान फेटेल सेबास्टियान फेटेल सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्टमाहिती
१९ ब्राझिलियन ग्रांप्री सेबास्टियान फेटेल मार्क वेबर सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्टमाहिती

गुण प्रणाली

खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:

निकालातील स्थान१ला२रा३रा४था५वा६वा७वा८वा९वा१०वा
गुण२५१८१५१२१०

पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[note १] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[note २]

चालक

स्थानचालकऑस्ट्रे
मले
चिनी
बहरैन
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडि
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
सिंगापू
कोरिया
जपान
भारत
अबुधा
यु.एस.ए.
ब्राझि
गुण
सेबास्टियान फेटेलमा.३९७
फर्नांदो अलोन्सोमा.११२४२
मार्क वेबरमा.१५†मा.मा.१९९
लुइस हॅमिल्टन१२मा.१८९
किमी रायकोन्नेन१०मा.११मा.१८३
निको रॉसबर्गमा.मा.१९†१७१
रोमन ग्रोस्जीन१०मा.मा.१३१९†मा.मा.१३२
फिलिपे मास्सा१५मा.मा.१०१२११२
जेन्सन बटन१७†१०१२१३१०१४१२१०७३
१० निको हल्केनबर्गसु.ना.१०१२१५११मा.१०१०१११३१९†१४५१
११ सर्गिओ पेरेझ१११११६†११२०†१११२१०१५४९
१२ पॉल डि रेस्टामा.१११८†मा.मा.२०†मा.१११५११४८
१३ आद्रियान सूटिलमा.मा.१३१३१०१३मा.१६†१०२०†१४१०मा.१३२९
१४ डॅनियल रीक्कार्डोमा.१८†१६१०मा.१५१२१३१०मा.१९†१३१०१६१११०२०
१५ जीन-एरिक वेर्गने१२१०१२मा.मा.मा.मा.१२१२मा.१४१८†१२१३१७१६१५१३
१६ इस्तेबान गुतेरेझ१३१२मा.१८१११३२०†१४१४मा.१४१३१२१११५१३१३१२
१७ वालट्टेरी बोट्टास१४१११३१४१६१२१४१२१६मा.१५१५१३१२१७१६१५मा.
१८ पास्टोर मालडोनाडो       मा.मा.१४१११४मा.१६१११५१०१७१४१११३१६१२१११७१६
१९ ज्युल्स बियांची१५१३१५१९१८मा.१७१६मा.१६१८१९१८१६मा.१८२०१८१७
२० चार्ल्स पिक१६१४१६१७१७मा.१८१५१७१५मा.१७१९१४१८मा.१९२०मा.
२१ हिक्की कोवालाइन१४१४
२२ गिएडो वॅन डर गार्डे      १८१५१८२१मा.१५मा.१८१८१४१६१८१६१५मा.मा.१८१९१८
२३ मॅक्स चिल्टन१७१६१७२०१९१४१९१७१९१७१९२०१७१७१९१७२१२११९
स्थानचालकऑस्ट्रे
मले
चिनी
बहरैन
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडि
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
सिंगापू
कोरिया
जपान
भारत
अबुधा
यु.एस.ए.
ब्राझि
गुण
रंगनिकालरंगनिकालरंगनिकालरंगनिकालरंगनिकाल
सुवर्णविजेतारजतउप विजेताकांस्यतिसरे स्थानहिरवापूर्ण, गुण मिळालेनिळापूर्ण, गुणांशिवाय
निळापूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)जांभळाअपूर्ण (अपु.)माघार (मा.)वर्गीकृत नाही (वर्गी.)लालपात्र नाही (पा.ना.)काळाअपात्र घोषित (अ.घो.)
पांढरासुरवात नाही (सु.ना.)हल्का निळाप्रक्टीस फक्त (प्रक्टी.)हल्का निळाशुक्रवार चालक (शु.चा.)रिक्तसहभाग नाही (स.ना.)रिक्तजखमी (जख.)
रिक्तवर्जीत (वर्जी.)रिक्तप्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)रिक्तहाजर नाही (हा.ना.)रिक्तहंगामातुन माघार (हं.मा.)रिक्तस्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते

क्र.कारनिर्मातागाडी क्र.ऑस्ट्रे
मले
चिनी
बहरैन
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडि
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
सिंगापू
कोरिया
जपान
भारत
अबुधा
यु.एस.ए.
ब्राझि
गुण
रेड बुल रेसिंग -रेनोल्टमा.५९६
मा.१५†मा.मा.
मर्सिडिज-बेंझमा.मा.१९†३६०
१०१२मा.
स्कुदेरिआ फेरारीमा.११३५४
१५मा.मा.१०१२
लोटस एफ१-रेनोल्ट१०मा.११मा.१४१४३१५
१०मा.मा.१३१९†मा.मा.
मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ१७†१०१२१३१०१४१२१०१२२
१११११६†११२०†१११२१०१५
फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ१४मा.१११८†मा.मा.२०†मा.१११५११७७
१५मा.मा.१३१३१०१३मा.१६†१०२०†१४१०मा.१३
सौबर-स्कुदेरिआ फेरारी११सु.ना.१०१२१५११मा.१०१०१११३१९†१४५७
१२१३१२मा.१८१११३२०†१४१४मा.१४१३१२१११५१३१३१२
स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी१८१२१०१२मा.मा.मा.मा.१२१२मा.१४१८†१२१३१७१६१५३३
१९मा.१८†१६१०मा.१५१२१३१०मा.१९†१३१०१६१११०
विलियम्स एफ१-रेनोल्ट१६मा.मा.१४१११४मा.१६१११५१०१७१४१११३१६१२१११७१६
१७१४१११३१४१६१२१४१२१६मा.१५१५१३१२१७१६१५मा.
१० मारुशिया एफ१-कॉसवर्थ२२१५१३१५१९१८मा.१७१६मा.१६१८१९१८१६मा.१८२०१८१७
२३१७१६१७२०१९१४१९१७१९१७१९२०१७१७१९१७२१२११९
११ कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट२०१६१४१६१७१७मा.१८१५१७१५मा.१७१९१४१८मा.१९२०मा.
२११८१५१८२१मा.१५मा.१८१८१४१६१८१६१५मा.मा.१८१९१८
क्र.कारनिर्मातागाडी क्र.ऑस्ट्रे
मले
चिनी
बहरैन
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडि
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
सिंगापू
कोरिया
जपान
भारत
अबुधा
यु.एस.ए.
ब्राझि
गुण
रंगनिकालरंगनिकालरंगनिकालरंगनिकालरंगनिकाल
सुवर्णविजेतारजतउप विजेताकांस्यतिसरे स्थानहिरवापूर्ण, गुण मिळालेनिळापूर्ण, गुणांशिवाय
निळापूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)जांभळाअपूर्ण (अपु.)माघार (मा.)वर्गीकृत नाही (वर्गी.)लालपात्र नाही (पा.ना.)काळाअपात्र घोषित (अ.घो.)
पांढरासुरवात नाही (सु.ना.)हल्का निळाप्रक्टीस फक्त (प्रक्टी.)हल्का निळाशुक्रवार चालक (शु.चा.)रिक्तसहभाग नाही (स.ना.)रिक्तजखमी (जख.)
रिक्तवर्जीत (वर्जी.)रिक्तप्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)रिक्तहाजर नाही (हा.ना.)रिक्तहंगामातुन माघार (हं.मा.)रिक्तस्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

२०१३ फॉर्म्युला वन हंगामातील कार

हेसुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

तळटीप

संदर्भ

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन