यू-बोट
यू-बोट, यू-बूट किंवा उंटेरसीबूट या पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांदरम्यान कार्यरत असलेल्या जर्मनीच्या लढाऊ पाणबुड्या होत्या. शत्रूच्या, विशेषतः कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटिश साम्राज्याच्या व्यापारी नौकांचे तांडे हेरून ते बुडविणे व त्यांद्वारे रसदपुरवठा खंडित करणे ही या बोटींची प्रमुख कामगिरी होती.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे