यू.डी. आल्मेरिया

युनियन देपोर्तिव्हो आल्मेरिया (स्पॅनिश: Unión Deportiva Almería, S.A.D.) हा स्पेन देशाच्या आल्मेरिया शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे.

यू.डी. आल्मेरिया
पूर्ण नावUnión Deportiva Almería
स्थापनाइ.स. १९८९
मैदानएस्तादियो देल मेदितेरानियो,
आल्मेरिया, आंदालुसिया,
स्पेन
(आसनक्षमता: २२,०००)
लीगला लीगा
२०१२-१३सेगुंडा विभाग, ३रा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे