राजेंद्र पाटणी

भारतीय जनता पक्षातील राजकारणी

राजेंद्र सुखानंद पटणी मराठी राजकारणी होते. हे कारंजा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

राजेंद्र सुखानंद पटणी

विधानसभा सदस्य
कारंजा विधानसभा मतदारसंघ साठी
कार्यकाळ
२०१९ – २०२४

जन्म१९ जून १९६४
मृत्यू२३ फेब्रुवारी, २०२४ (वय ५९)[१]
राष्ट्रीयत्वभारतीय
राजकीय पक्षभारतीय जनता पक्ष
धंदाराजकारण
धर्महिंदू

संदर्भ