राजेंद्रसिंह
(राजेंद्र सिंह या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रा. राजेंद्रसिंह ऊर्फ रज्जू भैय्या ( २९ जानेवारी १९२२; मृत्यु : १४ जुलै २००३) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक हो्ते. राजेंद्रसिंह हे अलाहाबाद विद्यापीठाचे इ.स.१९३९ पासून ते १९४३ पर्यंत विद्यार्थी होते. पुढे इ.स. १९४३ ते १९६७ या काळात ते पदार्थविज्ञानशास्त्राचे प्राध्यापक होते. त्याच शाखेतून ते शाखाप्रमुख म्हणून निवृत्त झाले.
राजेन्द्रसिंह (रज्जू भैय्या) | |
---|---|
जन्म: | २९ जानेवारी १९२२ शाहजहानपूर (उत्तर प्रदेश) |
मृत्यू: | १४ जुलै २००३ पुणे (महाराष्ट्र) |
चळवळ: | संघटन |
संघटना: | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ |
धर्म: | हिंदू |
बाह्य दुवे
- आरएसएस.ऑर्ग - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ
मागील मधुकर दत्तात्रेय देवरस | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक १९९४ - १९९८ | पुढील के.एस. सुदर्शन |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे