रामचंद्र श्रीपाद जोग

रामचंद्र श्रीपाद जोग (१५ मे, १९०३ - २१ फेब्रुवारी, १९७७) हे मराठी लेखक होते. हे १९६०मध्ये ठाणे येथे भरलेल्या ४२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. यांचे टोपणनाव निशिगंध आहे.

रामचंद्र श्रीपाद जोग

प्रकाशित साहित्य

  • अभिनव काव्यप्रकाश
  • सौंदर्यशोध आणि आनंदबोध (१९४३)
  • अर्वाचीन मराठी काव्य (१९४६)
  • केशवसुत काव्यदर्शन (१९४७)
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन