रावसाहेब मुरलीधर काळे

डॉ० रावसाहेब मुरलीधर काळे यांचा जन्‍म 26/06/1978 रोजी विदर्भातील पळसो (बढे) यावी गावी झाला आहे. डॉ० काळे यांनी वऱ्हाडी बोलीचा भाषाशास्‍त्रीय अभ्‍यास या विषयावर पीएच०डी० केली आहे. भाषा आणि जीवन, अक्षरगाथा, युगवानी अशा मासिकातून वऱ्हाडी बोलीवरील लेक प्रकाशित झाले आहेत. यांनी डॉ० विठ्‍ठल वाघ यांच्‍या सोबत वऱ्हाडी बोलीच्‍या शब्‍दकोशाचे काम पूर्ण केले आहे. यामध्‍ये वऱ्हाडी बोलीचा शब्‍दकोश, वऱ्हाडी बोलीचा म्‍हणी कोश, वऱ्हाडी बोलीचा वाक्‍प्रचार कोश असे तीन कोशाचे काम झाले आहे. वऱ्हाड प्रकाशन संस्‍थेकडून भूलाबाईचे गाने या वऱ्हाडी लोकगीतांचे पुस्‍तक प्रकाशित आहे. व्‍हिडिओ कॉलिंग, लांबजाना व कुत्रीची हिसेवाटनी असे तीन वऱ्हाडी बोलीतील नाटकांचे लेखन, दिग्‍दर्शन केले आहे. वऱ्हाडी बोलीवरील लोकगीतांवर आता संशाधन चालू आहे.

रावसाहेब काळे यांचे शिक्षण

एम0 ए0 (मराठी)सेट, नेट, पीएच0 डी0. (वऱ्हाडी बाेली व तिच्‍या स्‍वरूपाचा चिकितत्‍सक अभ्‍यास)

रावसाहेब काळे यांनी लिहिलेली पुस्तके

भुलाबाईची गानेवऱ्हाड प्रकाशक, लोणी. 2015978-81-935524-0-7

संपादने

1.समकालीन ग्रामीण साहित्‍य : डॉ0 विठ्ठल वाघ गौरव ग्रंथडॉ0 विठ्ठल वाघ गौरव ग्रंथ संपादन समिती, अकोला2010

वऱ्हाडी बोलीतील नाट्‍य लेखन

व्हिडिओ कॉलिंग, 2017 लांबजाना 2018 कुत्रीची हिसेवाटनी 2018

लघू चित्रपट

मंदिर (2019)

दिवाळी अंक संपादन

क्र.दिवाळी अंकाचे नावप्रकाशकवर्ष1.चिरांगनसुमनाबाई ठक कला, क्रीडा, आरोग्य बहुउद्देशीय संस्था, बार्शिटाकळी. 2018 अंक 1

आयोजन

क्र.कार्यक्रमाचे नाव सहाकार्य संस्था वर्ष1.पहिले वऱ्हाड लोककला संमेलन, अकोला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृ ती मंडळ, मुंबई20 डिसें0, 2018.2.रंगमंच आविष्कार स्पर्धा राज्य मराठी विकास संस्था, मुंबई 15 जाने0, 2019.

वऱ्हाडी बाेली संशाेधन

1.स्वल्पविराम कीच्रा आधी की नंतर?भाषा आणि जीवनवर्ष25/अंक4हिवाळा 2007.2231-40592.घाटावरची वऱ्हाडी बोलीभाषा आणि जीवनवर्ष28/अंक1हिवाळा2010.2231-40593.वऱ्हाडी बोलीतील स्वरस्वनिमभाषा आणि जीवनवर्ष30/अंक4 दिवाळी 2012. 2231-40594.वऱ्हाडी आणि नागपुरी स्वनप्रक्रियाभाषा आणि जीवनवर्ष31/अंक2 उन्हाळा2013.2231-40595.वऱ्हाडी आणि नागपुरी व्याकरणप्रक्रियाभाषा आणि जीवनवर्ष31/अंक4 दिवाळी2013.2231-40596.दृष्टांतपाठात आढळणारे वऱ्हाडी बोलीतील शब्दअक्षरगाथावर्ष2/अंक3ऑक्टोंबर2011. 0976-29577.वऱ्हाडी बोलीचे प्रमाण मराठीला योगदानअक्षरगाथावर्षः9/ अंक2जुलै2018. 0976-29578.वऱ्हाडी लोकगीताची भाषायुगवाणीवर्ष 74 एप्रिल-मे-जून 2019?पुस्तकात प्रकाशित झालेले लेख :-

7.मराठी बोली ः वास्तव आणि संवर्धनयुगवाणीवर्ष 71ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 20168.लोप पावत चाललेल्या भारतीय भाषा आणि इंग्रजीअक्षरगाथावर्षः8/ अंक3ऑक्टोंबर2017. 0976-29579.वऱ्हाडी बोली व साइत्यवऱ्हाडवृत्त 25/04/2015

वऱ्हाडी लाेकसाहित्‍य संशाेधन

1.मातामायचं घर डोलाऱ्या माळीवरलोकमत15/06/20152.मायबोलीचा अव्हेर लोकमत

साहित्यिकांच्या मुलाखती

क्र.मुलाखतसाहित्यिकमासिकअंकवर्षपृ.क्र.1.मुक्या जीवांचे दुःख या बोलीत आले पाहिजेडॉ.विठ्ठल वाघललितवर्ष47/अंक9स्पष्टेंबर 2009.652.लिहारचं ते मोजकंच पण सशक्तश्री.बाबाराव मुसळेललितवर्ष47/अंक1जानेवारी201051

संशोधन

क्र.विषयसंस्था वर्ष1.वऱ्हाडी बोली व तिच्‍या स्वरूपाचा चिकित्सक अभ्यास,संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.पीएच.डी. संशोधक2004 ते 20112.महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांच्‍या सीमेवरील कोरकू जमातीचा सस्कृतिक अभ्‍यास शंकरलाल महाविद्यालर, अकोला.सहाय्यक संशोधक01.08.2011 ते 31.07.20133.वऱ्हाडी बोलीचा शब्दकोशमहाराष्ट्र राज्‍य साहित्‍य संस्‍कृती मंडळ, मुंबई.सहाय्यक संशोधक2011-144.लोककला माहिती संकल व संशोधन महाराष्ट्र राज्‍य साहित्‍य संस्‍कृती मंडळ, मुंबई. सहाय्रक संशोधक01.12.2015-पासून चालू

पुरस्कार/मानसन्मान

पुरस्कारसंस्था/स्पर्धावर्षतिसरा क्रमांकप्रा0 वि0 रा0 जोग स्मृती राज्रस्तरीर मराठी वाचक स्पर्धा2008उत्कृष्‍ट नाट्य लेखनमहाराष्ट्र कामगार कल्‍याण, मंडळ28/01/2018वऱ्हाडी साहित्‍य रत्‍न स्व सुमनबाई कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण व बहुउद्देशीय संस्था, बार्शिटाकळी 29/04/2018उत्कृष्‍ट अभिनय राज्‍य साहित्य संस्‍कृती कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई2017-18

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन