रॉड लॅव्हर


रॉडनी जॉर्ज रॉड लॅव्हर (९ ऑगस्ट, १९३८:रॉकहॅम्पटन, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया) हा ऑस्ट्रेलियाचा माजी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. लॅव्हरला १९६४ ते १९७० दरम्यान जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूचे मानांकन होते.

रॉडनी जॉर्ज लॅव्हर
देशऑस्ट्रेलिया
जन्म९ ऑगस्ट, १९३८
रॉकहॅम्पटन, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया
उंची१.७३ मी (५'८)
सुरुवात१९६३
शैलीडाव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन576–146
दुहेरी
प्रदर्शन238–77
शेवटचा बदल: सप्टेंबर २०१७.