व्हानुआतू राष्ट्रीय क्रिकेट संघ

वानुआतू राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वानुआतू प्रजासत्ताक देशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. या संघाचे आयोजन वानुआतू क्रिकेट संघटनेने केले आहे, जे 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) या संघटनेशी संलग्न सदस्य बनले आणि २००९ हा देश सहसदस्य झाला.[२] वानुआतूने 1979च्या पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, त्या वेळी या देशाला न्यू हेब्रिड्स या नावाने ओळखले जात असे. [३] संघाचे बहुतेक सामने आयसीसी पूर्व आशिया-पॅसिफिक विभागातील इतर सदस्यांविरूद्ध झाले आहेत, ज्यात आयसीसी प्रादेशिक स्पर्धा तसेच पॅसिफिक गेम्समधील क्रिकेट स्पर्धांचाही समावेश आहे.[४]

व्हानुआतू राष्ट्रीय क्रिकेट संघ
कर्मचारी
कर्णधारनालिन निपिको
प्रशिक्षकसायमन कीन[१]

२००८ मधील डिव्हिजन फाइव्ह स्पर्धेतून वानुआतू वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये दाखल झाला. २०१५ डिव्हिजन सिक्स स्पर्धेद्वारे संघाने डब्ल्यूसीएल सिस्टममध्ये भाग घेतला. त्यात या संघाने तिसरा क्रमांक मिळविला.[५] २०१६ मधील डिव्हिजन फाइव्ह स्पर्धेतून सुरिनामने माघार घेतल्यानंतर या संघाच्या जागी वानुआतूचा समावेश करण्यात आला.[६]

एप्रिल 2018 मध्ये, आयसीसीने आपल्या सर्व सदस्यांना ट्वेंटी -20 आंतरराष्ट्रीय (टी-20 आय) पूर्ण दर्जा देण्याचा निर्णय घेतला. म्हणून, 1 जानेवारी 2019 नंतर वानुआतू आणि आयसीसीच्या इतर सदस्य देशांना ट्वेन्टी -20चा दर्जा मिळाला.[७] वानुआतूने 22 मार्च 2019 रोजी पापुआ न्यू गिनिआविरुद्ध आपला पहिला टी -20 सामना खेळला.[८] एप्रिल 2019 नंतर, वानुआतू संघ २०१९-२१ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगमध्ये खेळला.[९]

इतिहास

पॅसिफिक चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा वानुआतू संघाने सहभाग घेतला, ज्यात २००१ मध्ये सातवा, तर २००२ मध्ये सहावे स्थान मिळविले. २००५ मध्ये वानुआतू देशाने पूर्व आशिया / पॅसिफिक क्रिकेट चषक स्पर्धा आयोजित केली आणि सहा संघांच्या या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. मात्र, २००७ च्या विश्वचषक स्पर्धेची पात्रता त्यांना मिळवता आली नाही. न्यू झीलंडच्या ऑकलंड येथे डिसेंबर 2007 मध्ये झालेल्या पॅसिफिक ट्रॉफीमध्ये वानुआतू संघाने दुसरा क्रमांक मिळविला. त्यामुळे 2008 मध्ये वर्ल्ड क्रिकेट लीग विभाग पाचसाठी ते पात्र ठरले. 2009 हे वर्ष वानुआतूसाठी सर्वांत यशस्वी ठरले. कारण पोर्ट विला येथे झालेल्या दोन एकदिवसीय मालिकेत त्यांनी फिजीचा पराभव केला त्यामुळे सामोआ येथे झालेल्या २००९ आयसीसी ईएपी क्रिकेट ट्रॉफी (वर्ल्ड क्रिकेट लीग नसलेली) स्पर्धेत यजमानांना अंतिम फेरीत पराभूत केले. ज्युनिअर गटातही वानुआतूने पुढील स्पर्धांमध्ये दुसरे स्थान मिळविले: पूर्व आशिया - पॅसिफिक अंडर 15 सुपर 8 एस, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया, 2005; पूर्व आशिया - पॅसिफिक अंडर 15 सुपर 8 एस, आपिया, सामोआ, 2007; पूर्व आशिया - पॅसिफिक अंडर 19 वर्ल्ड कप पात्रता स्पर्धा, पोर्टविला, वानुआतू, 2007.

कुवेतमध्ये २०१० मधील आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन एट स्पर्धेत वानुआतू संघाने तिसरा क्रमांक मिळविला. याचाच अर्थ 2012च्या लीगसाठीही ते पात्र ठरले.

२०१८ मधील आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन फोर स्पर्धेत वानुआतूने मातब्बर बर्म्युडा संघाचा पराभव केला. बर्म्युडा संघाला कधी काळी एकदिवसीय संघाचा दर्जा मिळालेला होता. बर्म्युडापाठोपाठ डेन्मार्कविरुद्धही विजय नोंदविला. डेन्मार्कनेही यापूर्वी डिव्हिजन टू स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेली होती. मात्र ते अद्याप निव्वळ धावगतीच्या सरासरीच्या आधारे विभाग पाचमध्ये आपले स्थान टिकवून राहिले. [१०]

ऑगस्ट 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्लिंट मॅकेला यांची संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती 2019 मध्ये मलेशिया क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ स्पर्धेच्या आधी करण्यात आली.

स्पर्धा इतिहास

वर्ल्ड क्रिकेट लीग

• २००8 डिव्हिजन फाइव्ह : 12 वा क्रमांक - विभागीय पात्रताफेरीसाठी पात्र ठरला
• २०१० डिव्हिजन एट : तिसरा क्रमांक
• 2012 डिव्हिजन एट : चॅम्पियन्स - बढती
• २०१३ डिव्हिजन सेव्हन : दुसरा क्रमांक - बढती
• २०१३ डिव्हिजन सिक्स : तिसरा क्रमांक
• २०१३ डिव्हिजन सिक्स : दुसरा क्रमांक - बढती (दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या सुरिनामला अपात्र ठरविण्यात आल्यानंतर त्यांच्या जागेवर वानुआतूला बढती देण्यात आली. कारण सुरिनामने अपात्र खेळाडूंना खेळविले होते)
• २०१६ डिव्हिजन फाइव्ह : ४ था क्रमांक- प्रादेशिक स्तरावर पात्र ठरला [११]
• 2017 डिव्हिजन फाइव्ह : दुसरा क्रमांक - बढती [१२]
• 2018 डिव्हिजन फोर : 5 वा क्रमांक [१३]
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन