शरद बोबडे

भारतीय सरन्यायाधीश
(शरद अरविंद बोबडे या पानावरून पुनर्निर्देशित)

शरद अरविंद बोबडे (२४ एप्रिल, १९५६ - ) हे भारताचे ४७वे सरन्यायाधीश होते. हे १८ नोव्हेंबर, २०१९ ते २३ एप्रिल, २०२१ पर्यंत या पदावर होते.[२]

The Honourable
शरद अरविंद बोबडे
CJI
47th Chief Justice of India
कार्यालयात
१८ नोव्हेंबर, २०१९ – २३ एप्रिल, २०२१
Appointed byराम नाथ कोविंद
मागीलरंजन गोगोई
भारताच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश
कार्यालयात
१२ एप्रिल, २०१३ – १७ नोव्हेंबर, २०१९
Nominated byअल्तमस कबीर
Appointed byप्रणब मुखर्जी
पुढीलएन.व्ही. रमणा
Chief Justice of Madhya Pradesh High Court
कार्यालयात
16 October 2012 – 11 April 2013
Nominated byअल्तमस कबीर
Appointed byप्रणब मुखर्जी
मागीलसैयद रफात आलम
पुढीलअजय माणिकराव खानविलकर
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
कार्यालयात
29 March 2000 – 15 October 2012
Nominated byआदर्श सेन आनंद
Appointed byकोचेरील रामन नारायणन
वैयक्तिक माहिती
जन्म२४ एप्रिल, १९५६ (1956-04-24) (वय: ६८)
नागपूर, महाराष्ट्र, भारत
पती/पत्नीकामिनी बोबडे
अपत्येश्रीनिवास बोबडे
सावित्री बोबडे
रुक्मिणी बोबडे
आईमुक्ता अरविंद बोबडे[१]
वडीलअरविंद श्रीनिवास बोबडे
शिक्षणसंस्थानागपूर विद्यापीठ बी.ए., एलएल.बी.
Websitewww.sci.gov.in

ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत. ते दिल्ली विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूरचे कुलपती म्हणूनही कार्यरत आहेत.

बोबडे हे नागपूर येथील वकिलांच्या कुटुंबातून आले आहेत. त्याचे आजोबा वकील होते. बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हे १९८० आणि १९८५ मध्ये महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते.[३]

संदर्भ आणि नोंदी