शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळ

बांगलादेशमधील विमानतळ

शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळ (बंगाली: শাহ আমানত আন্তর্জাতিক বিমানবন্দর) (आहसंवि: CGPआप्रविको: VGEG) हा बांगलादेश या देशामधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ देशाच्या आग्नेय भागातील चित्तगांव शहराला विमानसेवा पुरवतो. त्याचबरोबर येथे बांगलादेश वायूदलाचा तळ देखील स्थित आहे.

शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळ
শাহ আমানত আন্তর্জাতিক বিমানবন্দর
आहसंवि: CGPआप्रविको: VGEG
CGP is located in बांगलादेश
CGP
CGP
बांगलादेशमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकारजाहीर
मालकबांगलादेश सरकार
प्रचालकबांगलादेश नागरी उड्डाण प्राधिकरण
कोण्या शहरास सेवाचट्टग्राम
हबबिमान बांगलादेश एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची१२ फू / ४ मी
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
०५/२३९,६४६२,९४०काँक्रीट

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन