रॉयल डच शेल

(शेल या पानावरून पुनर्निर्देशित)

रॉयल डच शेल पी.एल.सी. (रोमन लिपी: Royal Dutch Shell plc) किंवा शेल या टोपणनावाने ओळखली जाणारी मुळातील डच, बहुराष्ट्रीय खनिज तेल कंपनी आहे. ही खनिज तेलाचे उप्तादन, शुद्धीकरण तसेच डीझेल, पेट्रोल आदी इंधनांचे वितरण करते. हेग, नेदरलँड्स येथे या कंपनीचे मुख्यालय असून लंडन, युनायटेड किंग्डम येथे मुख्य नोंदणीकृत कार्यालय आहे. शेल सर्वांत मोठी ऊर्जा कंपनी असून, महसुलानुसार सर्व क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील कंपनी आहे.[१]

रॉयल डच शेल
प्रकारसार्वजनिक
उद्योग क्षेत्रतेल व वायू
स्थापना१९०७
संस्थापक[[]]
मुख्यालय

हेग, नेदरलँड्स

हेग
महत्त्वाच्या व्यक्तीजोर्मा ओल्लीला (बोर्ड अध्यक्ष)
बेन बर्डेन(मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक)



महसूली उत्पन्न४५१ अब्ज अमेरिकन डॉलर (२०१३)
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
२६ अब्ज अमेरिकन डॉलर
निव्वळ उत्पन्न१६ अब्ज अमेरिकन डॉलर
कर्मचारी८७००० (२०१३ रोजी)
संकेतस्थळशेल.कॉम
हेग, नेदरलँड्स येथील रॉयल डच शेल कंपनीचे मुख्यालय

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत