नेदरलँड्स

पश्चिम युरोपामधील एक देश


नेदरलँड्स्स हा पश्चिम युरोपामधील एक देश आहे. नेदरलँड्स्स हा नेदरलँड्स्सचे राजतंत्र (डच: Koninkrijk der Nederlanden) ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. बेआट्रिक्स ही नेदरलँड्स्सची राणी व राष्ट्रप्रमुख आहे. अ‍ॅमस्टरडॅम हे नेदरलँड्स्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मुख्यालय आहे.

नेदरलँड्स्स
Koninkrijk der Nederlanden
नेदरलँड्स्स देश
नेदरलँड्स्सचा ध्वजनेदरलँड्स्सचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: "Ik zal handhaven" (डच)
राष्ट्रगीत: हेट विल्हेमस
नेदरलँड्स्सचे स्थान
नेदरलँड्स्सचे स्थान
नेदरलँड्स्सचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीअ‍ॅमस्टरडॅम, हेग
सर्वात मोठे शहरअ‍ॅमस्टरडॅम
अधिकृत भाषाडच
सरकारसंविधानिक एकाधिकारशाही
 - राणीराणी बिआट्रिक्स
 - पंतप्रधानमार्क रूटा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस२६ जुलै १५८१ 
युरोपीय संघात प्रवेश२५ मार्च १९५७
क्षेत्रफळ
 - एकूण४१,५२६ किमी (१३५वा क्रमांक)
 - पाणी (%)१८.४१
लोकसंख्या
 - २०१०१,६६,०७,४९३ (६१वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता३९९.५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण६५८.२२८ अब्ज[१] अमेरिकन डॉलर (२०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न३९,९३८ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८९०[२] (अति उच्च) (७ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलनयुरो
आंतरराष्ट्रीय कालविभागमध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१NL
आंतरजाल प्रत्यय.nl
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक३१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

नेदरलँड्स्सलाच हॉलंड समजले जाते, मात्र प्रत्यक्षात नेदरलँड्स्समध्येच उत्तर हॉलंड व दक्षिण हॉलंड असे दोन प्रांत आहेत व बहुतेक महत्त्वाची शहरे या दोन प्रांतांत आहेत.

नेदरलँड्स्सचे राजतंत्र

नेदरलँड्स्सच्या राजतंत्रामधील इतर घटक देश खालील आहेत.

देशलोकसंख्या
(२००९)
क्षेत्रफळ
(वर्ग किमी)
लोकसंख्या घनता
(प्रति वर्ग किमी)
 नेदरलँड्स्सचे राजतंत्र16,803,39042,519392
--  अरूबा106,050193538
--  नेदरलँड्स16,500,15641,526394
--  नेदरलँड्स अँटिल्स197,184800240

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

नेदरलँड्स्सच्या उत्तरेस व पश्चिमेस उत्तर समुद्र, दक्षिणेस बेल्जियम हा देश, व पूर्वेस जर्मनी हा देश आहे.

राजकीय विभाग

नेदरलँड्स्स देशामध्ये एकूण १२ प्रांत आहेत.

मुख्य लेख: नेदरलँड्स्सचे प्रांत

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: