सम्राट चंग्-द
सम्राट चंग्-द (सोपी चिनी लिपी: 正德; पारंपरिक चिनी लिपी: 正德; फीनयीन: Zhèngdé ;) (ऑक्टोबर २६, इ.स. १४९१ - एप्रिल २०, इ.स. १५२१), जातनाम चू हौचाओ हा चिनावर राज्य करणारा मिंगवंशीय सम्राट होता. तो सम्राट हाँगचीचा थोरला पुत्र होता. त्याने जून १९, इ.स. १५०५ - एप्रिल २०, इ.स. १५२१ या कालखंडात राज्य केले. चंग्-द याच्या कारकिर्दीत चिनाचे एखाद्या युरोपीय सत्तेशी पहिल्यांदा राजकीय सबंध प्रस्थापित झाले. इ.स. १५१३ सालात पोर्तुगालाचा राजा पहिला मानुएल याने फेर्नाव पीरेस दि आंद्रादे व तोमे पीरेस यांना बैजिंग व लिस्बन दरबारांदरम्यान राजकीय सबंध प्रस्थापित करायला वकील म्हणून पाठवले.
चंग्-द 正德 | ||
---|---|---|
अधिकारकाळ | जून १९, इ.स. १५०५ - एप्रिल २०, इ.स. १५२१ | |
जन्म | ऑक्टोबर २६, इ.स. १४९१ | |
मृत्यू | एप्रिल २०, इ.स. १५२१ | |
राजघराणे | मिंग |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे