सिनसिनाटी रेड्स

सिनसिनाटी रेड्स हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ ओहायोच्या सिनसिनाटी शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने ग्रेट अमेरिकन बॉलपार्क या मैदानात खेळले जातात. या संघाला बिग रेड मशीन असे टोपणनाव आहे.

या संघाची स्थापना १८९०मध्ये झाली. सतत एकाच शहरात एकाच नावाने खेळणाऱ्या संघांत रेड्सची गणना होते.

नोंदी