सुधीर मोंडकर
डॉ. सुधीर मोंडकर हे एक चरित्रलेखन आणि योगादि आरोग्यविषयक लिखाण करणारे मराठी लेखक आहेत.
पुस्तके
- आचार्य अत्र्यांचे महान समकालीन
- कलामांचे आदर्श
- चिरंतन
- डॉक्टर मंडळी योगाकडे (आरोग्यविषयक)
- प्रश्न तुमचा उत्तर विज्ञानाचे
- भारतरत्न कलाम
- योगधुरंधर
- विद्यार्थ्यांचे कलाम
- सानथोरांनी अनुभवलेला योग
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे