सुमती पायगावकर

सुमती हरिश्चंद्र पायगांवकर (जन्म : ७ जून १९१०; - ६ मे १९९५) या मराठीतल्या बालसाहित्यकार होत्या. त्यांनी सुमारे ८० पुस्तके लिहिली.

सुमती हरिश्चंद्र पायगावकर
जन्ममहाराष्ट्र, भारत
मृत्यूमहाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकथा, कादंबरी

प्रकाशित साहित्य

  • अजब भोपळा
  • अद्भुत गालिचा
  • अलिबाबाची गुहा
  • अल्लाउद्दिन-जादूचा दिवा
  • एक अंध साधू
  • एक होती परीराणी
  • एका पांघरुणाची गोष्ट (अनुवाद)
  • उत्कृष्ट बालसाहित्य संच (१० पुस्तके)
  • कथाकिरण
  • कावळोबांच्या गमती जमती
  • किलबिल
  • कोजी
  • गंमतीदार किटली
  • गाढव मात्र गमावले
  • गीतकलिका
  • ग्रीसच्या परीकथा - अनेक भाग
  • चंद्रफुले
  • चाफ्याची फुले
  • छोटा यमदूत
  • छोटा लाल बूट
  • छोटा शिलेदार आणि इतर गोष्टी (सहलेखक शं.रा. देवळे, ल.रा. गोडबोले, अजित पायगांवकर, सुसंगति गोखले)
  • छोटी नीरा
  • जिमी
  • झूनी
  • तारका
  • दर्यासारंग सिंदबाद - अनेक भाग
  • दुःखी रविराजा आणि तर गोष्टी
  • दुसरी आई
  • देशोदेशींच्या निवडक कथा
  • पतंग चेंडूनी शिंपला
  • पांढरे भूत
  • पिट्टू पहाड
  • पोपटदादाचे लग्न
  • फाटफूट धूम
  • फेनाली
  • बदकुताईचा केक
  • बाळाचा विकास
  • भलेकाका/माकडा माकडा हूप हूप (सहलेखक - दत्ता ससे)
  • भुंगळेघर
  • मंगळ्या भिल्ल
  • मला भेटल्याशिवाय?
  • मांजराला दूध
  • मिनीची बाहुली
  • मुन्ना आणि इतर गोष्टी
  • यमाशी पैज
  • राजाने चोरले पिठले
  • राजाने चोरले पिठले आणि तीन एकांकिका
  • रानगावची आगगाडी
  • संपूर्ण रामायण दाशरथी - अनेक भाग
  • राक्षस माणूस झाला
  • लक्र लक्र (?)नी सुगंधा
  • लालझंडी
  • लाल राणी आणि रत्नांचा पोपट
  • वाळवंटातील सफर
  • विलक्षण घोडा (अनेक भाग)
  • शतकुमार (अनेक भाग)
  • शिंपल्या
  • संपूर्ण परीकथा
  • सहशालेय उपक्रम (संच, १२ भाग)
  • सोनपंखी - दोन भाग
  • सोनपट्ट्याचे गावकरी
  • सोनेरी सांबर
  • स्वप्नरेखा - दोन भाग
  • स्वप्नरेखा आणि नऊ इतर पुस्तके
  • हॅन्स ॲन्डरसनच्या परीकथा (संग्रह, भाग १ ते १०)
  • हॅन्स ॲन्डरसनच्या परीकथा, १६ भाग.
  • हिमाली

बाह्य दुवे

गौरव

  • अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, सोलापूर, १९७६ (की ७७?)
  • केंद्र शासनाचे १९५८, १९५९, व १९६१ या वर्षाचे बालवाङ्मयासाठीचे पुरस्कार.
  • मिनीची बाहुली, पोपटदादाचे लग्न या पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले.
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन