सोंग यींगत्सोंग
यींगत्सोंग (सोपी चिनी लिपी: 英宗; पारंपरिक चिनी लिपी: 英宗; फीनयीन: yīngzōng ; उच्चार: यीऽऽऽङ्ग-त्सोऽऽऽङ्ग) (फेब्रुवारी १६ इ.स. १०३२ - जानेवारी २५ इ.स. १०६७) हा चीनवर राज्य करणारा सोंग वंशातला पाचवा सम्राट होता. तो सम्राट रन्-त्सोंगाचा दत्तकपुत्र होता. दत्तकविधानाआधी त्याचे नाव चाओ त्सोंग-श (फीनयीन: Zhao Zongshi ;) असे होते. त्याने इ.स. १०६३ ते इ.स. १०६७ या कालखंडात राज्य केले.
मागील: रनजाँग | सोंग यींगत्सोंग इ.स. १०६३ – जानेवारी २५, इ.स. १०६७ | पुढील: सोंग षन्-त्सोंग |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे