स्टॉकहोम आर्लांडा विमानतळ

स्टॉकहोम आर्लांडा विमानतळ (स्वीडिश: Stockholm-Arlanda flygplats) (आहसंवि: ARNआप्रविको: ESSA) हा स्वीडन देशाच्या स्टॉकहोम शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. स्टॉकहोम शहराच्या ३७ किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार उत्तर युरोपामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. १ एप्रिल १९६२ मध्ये खुला करण्यात आलेल्या स्टॉकहोम आर्लांडा विमानतळावर स्कँडिनेव्हियन एरलाइन्सचा हब स्थित आहे.

स्टॉकहोम आर्लांडा विमानतळ
Stockholm-Arlanda flygplats (स्वीडिश)
आहसंवि: ARNआप्रविको: ESSA
ARN is located in स्वीडन
ARN
ARN
स्वीडनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकारजाहीर
कोण्या शहरास सेवास्टॉकहोम, उप्साला
स्थळस्टॉकहोम महानगर
हबनेक्स्टजेट
नॉर्वेजियन एर शटल
स्कँडिनेव्हियन एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची१३७ फू / ४२ मी
गुणक (भौगोलिक)59°39′7″N 17°55′7″E / 59.65194°N 17.91861°E / 59.65194; 17.91861
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
01L/19R3,301डांबरी
01R/19L2,500डांबरी
08/262,500डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी२,२४,४३,२७२
विमाने१,१४,००८
स्रोत: [१]
येथे थांबलेले थाई एरवेजचे बोइंग ७४७ विमान

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: