हुआन ओर्लांदो हर्नांदेझ

हुआन ओर्लांदो हर्नांदेझ अल्व्हारादो (स्पॅनिश: Juan Orlando Hernández Alvarado; २८ ऑक्टोबर १९६८) हा मध्य अमेरिकेतील होन्डुरास विद्यमान राष्ट्राध्यक्ष व उद्योगपती आहे. २०१३ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून २७ जानेवारी २०१४ रोजी हर्नांदेझ होन्डुरासचा राष्ट्राध्यक्ष बनला.

हुआन ओर्लांदो हर्नांदेझ

होन्डुरासचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२७ जानेवारी २०१४
मागीलपोर्फिरियो लोबो सोसा

जन्म२८ ऑक्टोबर, १९६८ (1968-10-28) (वय: ५५)
ग्रासियास, होन्डुरास
धर्मरोमन कॅथोलिक

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे