हुमायूँ
द्वितीय मुगल सम्राट
(हूमायूं या पानावरून पुनर्निर्देशित)
हुमायूँ एक मोगल सम्राट होता. त्याचे नाव नसरुद्दीन हुमायूँ होते. त्यांचा जन्म ६ मार्च १५०८ला झाला होता. त्याच्या जीवनावर हुमायूँनामा हे पुस्तक प्रसिद्ध आहे, ते त्याची बहीण गुलबदन हिने लिहीले होते. हुमायूँचे भारतावर १५३०-१५४० व १५५५-१५५६ साली शासन होते.त्याचा मृत्यु २२ फेब्रुवारी १५५६ला झाला. तो ग्रंथालयात हातात पुस्तके घेऊन चालताना नमाजाची बाग ऐकल्यावर वाकताना पाय अडकून पायऱ्यावरून कोसळला व ३ दिवसांनी मृत्यु झाला.
हुमायूँ Timurid Dynasty जन्म: 7 March 1508 मृत्यु: 22 February 1556साचा:S-reg | ||
मागील बाबर | मुघल सम्राट १५३०–१५३९ | पुढील शेरशाह सूरी (दिल्लीचा शाह)) |
मागील मुहम्मद आदिल शाह (दिल्लीचा शाह)) | मुघल सम्राट १५५५–१५५६ | पुढील अकबर |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे