हेगे गींगोब

हेगे गॉटफ्रेड गींगोब (३ ऑगस्ट १९४१ - ४ फेब्रुवारी २०२४)[१] हे नामिबियाचे तिसरे राष्ट्रपती होते. गींगोबने २०१५ पासून फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत नामिबियाचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९९० ते २००२ या कालावधीत गींगोब हे नामिबियाचे पहिले पंतप्रधान होते आणि २०१२ ते २०१५ पर्यंत त्यांनी पुन्हा पंतप्रधान म्हणून काम केले. २००८ ते २०१२ या कालावधीत गींगोब नामिबिया चे व्यापार आणि उद्योग मंत्री होत.[२]

हेगे गींगोब
पंतप्रधानसारा कुगोंगेलवा
उपपंतप्रधाननाहस अंगुला
Deputyमार्को हौसिकू
Deputyहेंड्रिक विटबूई

जन्म३ ऑगस्ट १९४१ (1941-08-03)
मृत्यू४ फेब्रुवारी, २०२४ (वय ८२)

४ फेब्रुवारी २०२४ रोजी, हेगे गींगोब यांचे ८२ व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले.[३]

संदर्भ