हेन्री जॉन टेंपल

हेन्री जॉन टेंपल, पाल्मर्स्टनचा तिसरा व्हिस्काउंट (इंग्लिश: Henry John Temple, 3rd Viscount Palmerston; २० ऑक्टोबर, इ.स. १७८४ - १८ ऑक्टोबर, इ.स. १८६५) हा ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

हेन्री जॉन टेंपल

कार्यकाळ
१२ जून १८५९ – १८ ऑक्टोबर १८६५
राणीव्हिक्टोरिया राणी
मागीलएडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली
पुढीलजॉन रसेल
कार्यकाळ
६ फेब्रुवारी १८५५ – १९ फेब्रुवारी १८५८
राणीव्हिक्टोरिया
मागीलजॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डन
पुढीलएडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली

जन्म२० ऑक्टोबर १७८४ (1784-10-20)
वेस्टमिन्स्टर, इंग्लंड
मृत्यू१८ ऑक्टोबर, १८६५ (वय ८०)
हर्टफोर्डशायर, इंग्लंड
राजकीय पक्षव्हिग
सहीहेन्री जॉन टेंपलयांची सही


बाह्य दुवे