१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक

१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती जपान देशाच्या हिरोशिमा शहरामध्ये २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर इ.स. १९९२ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील दहा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. यजमान जपानने ही स्पर्धा प्रथमच जिंकली.

१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक
AFC Asian Cup Japan 1992
AFCアジアカップ1992
स्पर्धा माहिती
यजमान देशजपान ध्वज जपान
तारखा२९ ऑक्टोबर८ नोव्हेंबर
संघ संख्या
स्थळ३ (२ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताजपानचा ध्वज जपान (१ वेळा)
उपविजेतासौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
इतर माहिती
एकूण सामने१६
एकूण गोल३१ (१.९४ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या३,१६,४९६ (१९,७८१ प्रति सामना)


संघ