२००० ए.एफ.सी. आशिया चषक
२००० ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची अकरावी आवृत्ती लेबेनॉन देशामध्ये १२ ते २९ ऑक्टोबर इ.स. २००० दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील बारा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीच्या सामन्यात सौदी अरेबियाला हरवून जपानने ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली.
Asian Cup Lebanon 2000 كأس الأمم الآسيوية لكرة القدم 2000 Coupe d'Asie des nations de football 2000 | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | लेबेनॉन |
तारखा | १२ ऑक्टोबर – २९ ऑक्टोबर |
संघ संख्या | १२ |
स्थळ | ३ (३ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | जपान (२ वेळा) |
उपविजेता | सौदी अरेबिया |
इतर माहिती | |
एकूण सामने | २६ |
एकूण गोल | ७७ (२.९६ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | २,७६,४८२ (१०,६३४ प्रति सामना) |
← १९९६ २००४ → | |
संघ
- लेबेनॉन (यजमान)
- सौदी अरेबिया (गत विजेते)
यजमान शहरे
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे