२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक

२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेट स्पर्धा २४ जून ते २३ जुलै, २०१७ दरम्यान इंग्लंडमध्ये खेळविली गेली. [१] ही स्पर्धा महिला क्रिकेट विश्वचषकाची ११वी आवृत्ती होती., आणि इंग्लंडमधील ही तिसरी विश्वचषक स्पर्धा होती (ह्या आधी १९७३ आणि १९९३ मध्ये ही स्पर्धा खेळविली गेली होती. ही पहिलीच स्पर्धा अशी होती की ज्यामध्ये सर्व व्यावसायिक खेळाडूंचा सहभाग होता.[२] स्पर्धेसाठी एकून आठ संघ पात्र ठरले होते. लॉर्ड्सवर २३ जुलै रोजी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला संघाचा ९ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.[३]

२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकारआंतरराष्ट्रीय एकदिवसीय
स्पर्धा प्रकारगट फेरी आणि बाद फेरी
यजमानइंग्लंड इंग्लंड
वेल्स वेल्स[nb १]
विजेतेइंग्लंडचा ध्वज इंग्लंड (४ वेळा)
सहभाग
सामने३१
मालिकावीरइंग्लंड टॅमी बोमाँट
सर्वात जास्त धावाइंग्लंड टॅमी बोमाँट (४१०)
सर्वात जास्त बळीदक्षिण आफ्रिका डेन व्हान नीकर्क (१५)
अधिकृत संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ
दिनांक२४ जून – २३ जुलै
२०१३ (आधी)(नंतर) २०२१


या स्पर्धेसाठी आठ संघ पात्रता स्पर्धा खेळून पात्र ठरले. हे संघ दोन गटांत विभागले गेले असून ते एकमेकांशी साखळी सामने खेळले. दोन्ही गटांतून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीत गेले.

या स्पर्धेतील १० सामन्यांत डीआरएस वापरण्यात आली. महिला क्रिकेटमध्ये डीआरएसचा हा पहिला वापर होता.

संघ

गट अ

इंग्लंडऑस्ट्रेलियाभारतन्यू झीलँड
हेदर नाइटमेग लॅनिंगमिताली राजसुझी बेट्स
टॅमी बोमाँटसॅराह ॲलेएकता बिष्टएमी सॅथरवाइट
कॅथेरीन ब्रंटक्रिस्टेन बीम्सराजेश्वरी गायकवाडएरिन बर्मिंगहॅम
जॉर्जिया एल्विसॲलेक्स ब्लॅकवेलझूलन गोस्वामीसोफी डिव्हाइन
जेनी गननिकोल बोल्टनमानसी जोशीमॅडी ग्रीन
ॲलेक्स हार्टलीॲशली गार्डनरहरमनप्रीत कौरहॉली हडलस्टन
डॅनियेल हॅझेलरेचॅल हेन्सवेदा कृष्णमूर्तीली कॅस्पेरेक
बेथ लँग्स्टनअलिसा हीलीस्मृती मंधानाआमेलिया केर
लॉरा मार्शजेस जोनासनमोना मेश्रामकेटी मार्टिन
आन्या श्रबसोलबेथ मूनीशिखा पांडेथॅमसिन न्यूटन
नॅटली सायव्हरएलिस पेरीनुझात परवीनकेटी पर्किन्स
सॅराह टेलरमेगन शुटपूनम राउतॲना पीटरसन
फ्रान विल्सनबेलिंडा वाकारेवादीप्ती शर्मारेचेल प्रीस्ट
लॉरेन विनफील्डएलिस व्हिलानीसुषमा वर्माहॅना रोव
डॅनियेल वायटअमांडा-जेड वेलिंग्टनपूनम यादवलिया ताहुहु

गट ब

दक्षिण आफ्रिकाश्रीलंकावेस्ट इंडीजपाकिस्तान
डेन व्हान नीकर्कइनोका रणवीरास्टेफानी टेलरसना मीर
तृषा चेट्टीचामरी अटापट्टूमेरिसा ॲग्विलेराआयेशा झफर
नेडीन डि क्लर्कचंडिमा गुणरत्नेरेनीस बॉइसनाहिदा खान
मिन्यॉन दु प्रीझनिपुणी हंसिकाशमिलिया कॉनेलमरिना इकबाल
शबनिम इस्माईलअमा कंचनाशनेल डेलीबिस्माह महरूफ
मॅरिझॅन कॅपईशानी कौशल्याडिआंड्रा डॉटिनजवेरिया खान
अयाबाँगा खाकाहर्षिता मादवीअफि फ्लेचरनैन आबिदी
मासाबाटा क्लासदिलानी मनोदराकियाना जोसेफसिद्रा नवाझ
लिझेल लीहसिनी परेराकिशोना नाइटकैनात इम्तियाझ
सुने लूसचामरी पोल्गाम्पोलाहेली मॅथ्यूसअस्माविया इकबाल खोखर
रैसिबे न्टोझाखेउदेशिका प्रबोदनीअनिसा मोहम्मदडायना बेग
अँड्री स्टाइनओशादी रणसिंगेचेडिअन नेशनवहीदा अख्तर
क्लोई टायरॉनशशिकला सिरिवर्दनेअकीरा पीटर्सनश्रा संधू
मोझेलिन डॅनियेल्सप्रसादनी वीराक्कोडीशकीरा सलमानगुलाम फातिमा
लॉरा वोल्व्हार्टश्रीपाली वीराक्कोडीफेलिशिया वॉल्टर्ससादिया युसुफ

मैदाने

या स्पर्धेती सामने पाच मैदानांवर खेळले जातील. यात डर्बीशायर, लीस्टरशायर, सोमरसेट, ग्लाउस्टरशायर या काउंट्यांची मैदाने व लॉर्ड्स यांचा समावेश आहे. अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल.[४][५]

लंडनडर्बीब्रिस्टललीस्टरटाँटन
लॉर्ड्सकाउंटी मैदानब्रिस्टल काउंटी ग्राउंडग्रेस रोडकाउंटी मैदान
क्षमता: २८,०००क्षमता: ९,५००क्षमता: ८,०००क्षमता: १२,०००क्षमता: ८,५००

साखळी सामने

स्पर्धेत भाग घेणारे आठ संघ दोन गटांत विभागले गेले. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर सगळ्या संघांशी एक-एक सामना खेळला. त्यांपैकी सर्वोत्तम दोन संघ उपांत्य फेरीत दाखल झाले. २३ जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर अंतिम सामना खेळाल गेला. एकूण २८ दिवसांतर ३१ सामने खेळले गेले होते.[६][७] या सामन्यांआधी आठ सराव सामने खेळले गेले[८]

संघसाविगुणनिधा
 इंग्लंड१२+१.२९५
 ऑस्ट्रेलिया१२+१.००४
 भारत१०+०.६६९
 दक्षिण आफ्रिका+१.१८३
 न्यूझीलंड+०.३०९
 वेस्ट इंडीज-१.५२२
 श्रीलंका-१.०९९
 पाकिस्तान-१.९३०

  उपांत्य फेरीसाठी पात्र

१ली फेरी

२४ जून २०१७
धावफलक
श्रीलंका 
१८८/९ (५० षटके)
वि
 न्यूझीलंड
१८९/१ (३७.४ षटके)
चामरी अटापट्टू ५३ (६६)
हॉली हडलस्टन ५/३४ (१० षटके)
सुझी बेट्स १०६* (१०९)
चंडिमा गुणरत्ने १/२० (५ षटके)
न्यू झीलंड महिला ९ गडी व ७४ चेंडू राखून विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: अनिल चौधरी (भा) आणि क्लेर पोलोसाक (ऑ)
सामनावीर: हॉली हडलस्टन (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, गोलंदाजी.
  • गुण: न्यू झीलंड महिला २, श्रीलंका महिला ०.

२४ जून २०१७
धावफलक
भारत 
२८१/३ (५० षटके)
वि
 इंग्लंड
२४६ (४७.३ षटके)
स्मृती मंधाना ९० (७२)
हेदर नाइट २/४१ (७ षटके)
फ्रान विल्सन ८१ (७५)
दीप्ती शर्मा ३/४७ (८.३ षटके)
भारतीय महिला ३५ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट, डर्बी
पंच: अहसान रझा (पा) आणि ग्रेगरी ब्रेथवेट (वे)
सामनावीर: स्मृती मंधाना (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, गोलंदाजी.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग सात अर्धशतके झळकावणारी मिताली राज (भा) ही पहिलीच खेळाडू.[९]
  • गुण: भारत महिला २, इंग्लंड महिला ०.

२५ जून २०१७
धावफलक
पाकिस्तान 
२०६/८ (५० षटके)
वि
 दक्षिण आफ्रिका
२०७/७ (४९ षटके)
नाहिदा खान ७९ (१०१)
मोझेलिन डॅनियेल्स २/२१ (१० षटके)
लिझेल ली ६० (७९)
सादिया युसुफ २/३० (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ३ गडी व ६ चेंडू राखून विजयी
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: लँग्टन रुसेरे (झि) आणि शर्फुदौला (बां)
सामनावीर: शबनिम इस्माईल (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, गोलंदाजी.
  • मिन्यॉन दु प्रीझ ही १०० एकदिवसीय सामने खेळणारी पहिलीच दक्षिण आफ्रिकी महिला ठरली.[१०]
  • गुण: दक्षिण आफ्रिका महिला २, पाकिस्तान महिला ०.

२६ जून २०१७
धावफलक
वेस्ट इंडीज 
२०४ (४७.५ षटके)
वि
 ऑस्ट्रेलिया
२०५/२ (३८.१ षटके)
हेली मॅथ्यूस ४६ (६३)
एलिस पेरी ३/४७ (९ षटके)
निकोल बोल्टन १०७* (११६)
स्टेफानी टेलर २/३३ (८.१ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८ गडी आणि ७१ चेंडू राखून विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: कॅथी क्रॉस (न्यू) आणि अ‍ॅड्रीयन होल्डस्टॉक (द)
सामनावीर: निकोल बोल्टन (ऑ)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: फेलिशिया वॉल्टर्स (वे).
  • ॲशली गार्डनर ही विश्वचषक क्रिकेट खेळणारी पहिली मूळ ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू ठरली.[११]
  • गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, वेस्ट इंडीज महिला ०.


२री फेरी

२७ जून २०१७
धावफलक
इंग्लंड 
३७७/७ (५० षटके)
वि
 पाकिस्तान
१०७/३ (२९.२ षटके)
आयेशा झफर ५६* (७७)
कॅथेरीन ब्रंट २/२१ (६ षटके)
इंग्लंड महिला १०७ धावांनी विजयी (ड-लु पद्धत)
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि जॅकलीन विल्यम्स (वे)
सामनावीर: नताली सायव्हर (इं)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, गोलंदाजी.
  • पाकिस्तानच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
  • नताली सायव्हर आणि हेदर नाइट (इं) यांची महिला एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलीच शतके.[१२]
  • ही इंग्लंड महिलांची विश्वचषकातील सर्वोच्च तर एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.[१२]
  • गुण: इंग्लंड महिला २, पाकिस्तान महिला ०.

२८ जून २०१७
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.
  • गुण: न्यू झीलंड महिला १, दक्षिण आफ्रिका महिला १.

२९ जून २०१७
धावफलक
वेस्ट इंडीज 
१८३/८ (५० षटके)
वि
 भारत
१८६/३ (४२.३ षटके)
हेली मॅथ्यूस ४३ (५७)
पूनम यादव २/१९ (१० षटके)
स्मृती मंधाना १०६* (१०८)
शमिलिया कॉनेल १/२३ (४ षटके)
भारत महिला ७ गडी व ४५ चेंडू राखून विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि क्लेर पोलोसाक (ऑ)
सामनावीर: स्मृती मंधाना (भा)

२९ जून २०१७
धावफलक
श्रीलंका 
२५७/९ (५० षटके)
वि
 ऑस्ट्रेलिया
२६२/२ (४३.५ षटके)
चामरी अटापट्टू १७८* (१४३)
निकोल बोल्टन २/१८ (३ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८ गडी व ३७ चेंडू राखून विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: अनिल चौधरी (भा) आणि Sue Redfern (इं)
सामनावीर: चामरी अटापट्टू (श्री)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, गोलंदाजी.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: बेलिंडा वाकारेवा (ऑ).
  • चामरी अटापट्टूची (श्री) महिला एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरी सर्वोच्च धावसंख्या आणि महिला विश्वचषकामध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या.[१४]
  • चामरी अटापट्टूचे पूर्ण झालेल्या सामन्यात सर्वाधिक टक्के धावा (६९.२६%) आणि चौकारांसहीत सुद्धा सर्वाधिक धावा (१२४).[१४]
  • गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, श्रीलंका महिला ०.


३री फेरी

२ जुलै २०१७
धावफलक
श्रीलंका 
२०४/८ (५० षटके)
वि
 इंग्लंड
२०६/३ (३०.२ षटके)
हसिनी परेरा ४६ (६३)
लॉरा मार्श ४/४५ (१० षटके)
हेदर नाइट ८२ (७६)
अमा कंचना २/३८ (६ षटके)
इंग्लंड महिला ७ गडी व ११८ चेंडू राखून विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: कॅथी क्रॉस (न्यू) आणि अ‍ॅड्रीयन होल्डस्टॉक (द)
सामनावीर: लॉरा मार्श (इं)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
  • गुण: इंग्लंड महिला २, श्रीलंका महिला ०.

२ जुलै २०१७
धावफलक
न्यूझीलंड 
२१९/९ (५० षटके)
वि
 ऑस्ट्रेलिया
२२०/५ (४८.४ षटके)
केटी पर्किन्स ५२ (५९)
जेस जोनासन ३/३३ (१० षटके)
एलिस पेरी ७१ (९१)
ॲना पीटरसन २/२७ (६.४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ५ गडी व ८ चेंडू राखून विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: अहसान रझा (पा) आणि जॅकलीन विल्यम्स (वे)
सामनावीर: एलिस पेरी (ऑ)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
  • सुझी बेट्सचा (न्यू) १०० वा आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामना.[१५]
  • गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, न्यू झीलंड महिला ०.

२ जुलै २०१७
धावफलक
भारत 
१६९/९ (५० षटके)
वि
 पाकिस्तान
७४ (३८.१ षटके)
पूनम राऊत ४७ (७२)
नश्रा संधू ४/२६ (१० षटके)
सना मीर २९ (७३)
एकता बिष्ट ५/१८ (१० षटके)
भारत महिला ९५ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट, डर्बी
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि शॉन जॉर्ज (द)
सामनावीर: एकता बिश्ट (भा)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • गुण: भारत महिला २, पाकिस्तान महिला ०.

२ जुलै २०१७
धावफलक
वेस्ट इंडीज 
४८ (२५.२ षटके)
वि
 दक्षिण आफ्रिका
५१/० (६.२ षटके)
लिझेल ली २९* (१६)
दक्षिण आफ्रिका महिला १० गडी व २६२ चेंडू राखून विजयी
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: सू रेडफर्न (इं) आणि शर्फुदौला (बां)
सामनावीर: मॅरिझॅन कॅप (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, गोलंदाजी.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: रेनीस बॉइस आणि कियाना जोसेफ (वे).
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय इतिहासातील ही वेस्ट इंडीजची दुसरी निचांकी धावसंख्या.[१६]
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही धाव न देता ४ गडी बाद करणारी डेन व्हान नीकर्क (द) ही पहिलीच गोलंदाज ठरली.[१६]
  • गुण: दक्षिण आफ्रिका महिला २, वेस्ट इंडीज महिला ०.

४थी फेरी

५ जुलै २०१७
धावफलक
इंग्लंड 
३७३/५ (५० षटके)
वि
 दक्षिण आफ्रिका
३०५/९ (५० षटके)
टॅमी बोमाँट १४८ (१४५)
मॅरिझॅन कॅप ३/७७ (१० षटके)
लिझेल ली ७२ (७७)
डॅनियेल हॅझेल ३/७० (१० षटके)
इंग्लंड महिला ६८ धावांनी विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: कॅथी क्रॉस (न्यू) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: सॅराह टेलर (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • टॅमी बोमाँट आणि सॅराह टेलर (इं) यांच्या दरम्यान महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठी भागीदारी (२७५).[१७]
  • महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ३०० पेक्षा अधिक धावा करणारा दक्षिण आफ्रिका हा पहिलाच संघ.[१८]
  • गुण: इंग्लंड महिला २, दक्षिण आफ्रिका महिला ०.

५ जुलै २०१७
धावफलक
भारत 
२३२/८ (५० षटके)
वि
 श्रीलंका
२१६/७ (५० षटके)
दिलानी मनोदरा ६१ (७५)
पूनम यादव २/२३ (१० षटके)
भारतीय महिला १६ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट, डर्बी
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: दीप्ती शर्मा (भा)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • गुण: भारत महिला २, श्रीलंका महिला ०.

५ जुलै २०१७
धावफलक
ऑस्ट्रेलिया 
२९०/८ (५० षटके)
वि
 पाकिस्तान
१३१ (५० षटके)
एलिस पेरी ६६ (९७)
सना मीर ३/४९ (१० षटके)
सना मीर ४५ (८५)
क्रिस्टेन बीम्स ३/२३ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १५९ धावांनी विजयी
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सू रेडफर्न (इं)
सामनावीर: एलिस व्हिलानी (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: सॅराह ॲले (ऑ)
  • रेचॅल हेन्सचा कर्णधार म्हणून पहिलाच एकदिवसीय सामना.[१९]
  • गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, पाकिस्तान महिला ०.

६ जुलै २०१७
धावफलक
वेस्ट इंडीज 
१५० (४३ षटके)
वि
 न्यूझीलंड
१५१/२ (१८.२ षटके)
किशोना नाइट ४१ (६०)
ली कॅस्पेरेक ३/१७ (१० षटके)
न्यू झीलंड महिला ८ गडी व १९० चेंडू राखून विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: अहसान रझा (पा) आणि अ‍ॅड्रीयन होल्डस्टॉक (द)
सामनावीर: ली कॅस्पेरेक (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, गोलंदाजी.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: अकीरा पीटर्स (वे).
  • गुण: न्यू झीलंड महिला २, वेस्ट इंडीज महिला ०.


५वी फेरी

८ जुलै २०१७
धावफलक
पाकिस्तान 
१४४ (४६.५ षटके)
वि
 न्यूझीलंड
१४७/२ (१५ षटके)
सना मीर ५० (८६)
हॅना रोव ३/२२ (९ षटके)
सोफी डिव्हाइन ९३ (४१)
डायना बेग १/२८ (४ षटके)
न्यू झीलंड महिला ८ गडी व २१० चेंडू राखून विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि शर्फुदौला (बां)
सामनावीर: हॅना रोव (न्यू)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.
  • सना मीरचे (पा) १०० आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामने पूर्ण [२०]
  • लिया ताहुहुचे (न्यू) ५० आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामने पूर्ण.[२१]
  • सोफी डिव्हाइनचे (न्यू) ९३ धावांच्या खेळीत नऊ षट्कार, जे आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक आहेत.[२२]
  • गुण: न्यू झीलंड महिला २, पाकिस्तान महिला ०.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान महिला संघ स्पर्धेतून बाद.[२३]

८ जुलै २०१७
धावफलक
दक्षिण आफ्रिका 
२७३/९ (५० षटके)
वि
 भारत
१५८ (४६ षटके)
लिझेल ली ९२ (६५)
शिखा पांडे ३/४० (९ षटके)
दीप्ती शर्मा ६० (१११)
डेन व्हान नीकर्क ४/२२ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ११५ धावांनी विजयी
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: जॅकलीन विल्यम्स (वे) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: डेन व्हान नीकर्क (द)
  • नाणेफेक : भारत महिला, गोलंदाजी.
  • गुण: दक्षिण आफ्रिका महिला २, भारत महिला ०.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका महिला आणि वेस्ट इंडीज महिला संघ स्पर्धेतून बाहेर.

९ जुलै २०१७
धावफलक
इंग्लंड 
२५९/८ (५० षटके)
वि
 ऑस्ट्रेलिया
२५६/८ (५० षटके)
टॅमी बोमाँट ४९ (८८)
एलिस व्हिलानी ३/४२ (५ षटके)
एलिस पेरी ७० (८६)
ॲलेक्स हार्टली २/३१ (१० षटके)
इंग्लंड महिला ३ धावांनी विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि अ‍ॅड्रीयन होल्डस्टॉक (द)
सामनावीर: कॅथेरीन ब्रंट (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • गुण: इंग्लंड महिला २, ऑस्ट्रेलिया महिला ०.
  • इंग्लंड महिला संघाचा १९९३ च्या विश्चचषकानंतर ऑस्ट्रेलिया महिला संघावरील हा विश्वचषकातील पहिलाच विजय.[२४]

९ जुलै २०१७
धावफलक
वेस्ट इंडीज 
२२९/९ (५० षटके)
वि
 श्रीलंका
१८२ (४८ षटके)
वेस्ट इंडीज महिला ४७ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट, डर्बी
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि क्लेर पोलोसाक (ऑ)
सामनावीर: अनिसा मोहम्मद (वे)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, गोलंदाजी.
  • गुण: वेस्ट इंडीज महिला २, श्रीलंका महिला ०.


६वी फेरी

११ जुलै २०१७
धावफलक
वेस्ट इंडीज 
२८५/४ (५० षटके)
वि
 पाकिस्तान
११७/३ (२४ षटके)
जवेरिया खान ५८* (७२)
अनिसा मोहम्मद २/२१ (४ षटके)
वेस्ट इंडीज महिला १९ धावांनी विजयी (ड-लु पद्धत)
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: सू रेडफर्न (इं) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: डिआंड्रा डॉटिन (वे)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, गोलंदाजी.
  • पाकिस्तानच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर २४ षटकांमध्ये १३७ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • डिआंड्रा डॉटिनचे (वे) पहिले एकदिवसीय शतक,[२५] आणि ते वेस्ट इंडीज महिलेतर्फे सर्वात जलद शतक होते (७१ चेंडू).[२६]
  • गुण: वेस्ट इंडीज महिला २, पाकिस्तान महिला ०.

१२ जुलै २०१७
धावफलक
श्रीलंका 
१०१ (४०.३ षटके)
वि
 दक्षिण आफ्रिका
१०४/२ (२३.१ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ८ गडी व १६१ चेंडू राखून विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि कॅथी क्रॉस (न्यू)
सामनावीर: डेन व्हान नीकर्क (द)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
  • गुण: दक्षिण आफ्रिका महिला २, श्रीलंका महिला ०.

१२ जुलै २०१७
धावफलक
भारत 
२२६/७ (५० षटके)
वि
 ऑस्ट्रेलिया
२२७/२ (४५.१ षटके)
पूनम राऊत १०६ (१३६)
एलिस पेरी २/३७ (१० षटके)
मेग लॅनिंग ७६ (८८)
पूनम यादव १/४६ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८ गडी व २९ चेंडू राखून विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: अ‍ॅड्रीयन होल्डस्टॉक (द) आणि शर्फुदौला (बां)
सामनावीर: मेग लॅनिंग (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, गोलंदाजी.
  • इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्सचा महिला एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीमधील सर्वाधिक ५,९९२ धावांचा विक्रम मागे टाकून भारताच्या मिताली राजचा (भा) ६,००० धावांचा विक्रम.[२७][२८]
  • ह्या सामन्याच्या निकाला मुळे ऑस्ट्रेलिया महिला संघ उपांत्य फेरीसाठी पात्र.[२९]
  • गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, भारत महिला ०.

१२ जुलै २०१७
धावफलक
इंग्लंड 
२८४/९ (५० षटके)
वि
 न्यूझीलंड
२०९ (४६.४ षटके)
नताली सायव्हर १२९ (१११)
आमेलिया केर ४/५१ (९ षटके)
सुझी बेट्स ४४ (६८)
ॲलेक्स हार्टली ३/४४ (९.४ षटके)
इंग्लंड महिला ७५ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट, डर्बी
पंच: अहसान रझा (पा) आणि जॅकलीन विल्यम्स (वे)
सामनावीर: नताली सायव्हर (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • कॅथेरीन ब्रंट (इं) आणि एमी सॅथरवाइट (न्यू) ह्या दोघींचा १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[३०][३१]
  • गुण: इंग्लंड महिला २, न्यू झीलंड महिला ०.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ उपांत्य फेरीसाठी पात्र.[३२][३३]

७वी फेरी

१५ जुलै २०१७
धावफलक
ऑस्ट्रेलिया 
२६९ (४८.३ षटके)
वि
 दक्षिण आफ्रिका
२१० (५० षटके)
निकोल बोल्टन ७९ (८७)
सुने लूस ५/६७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ५९ धावांनी विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: एलिस पेरी (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, दक्षिण आफ्रिका महिला ०.

१५ जुलै २०१७
धावफलक
इंग्लंड 
२२०/७ (५० षटके)
वि
 वेस्ट इंडीज
१२८/९ (५० षटके)
हेदर नाइट ६७ (८८)
अफी फ्लेचर ३/३३ (१० षटके)
इंग्लंड महिला ९२ धावांनी विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: अनिल चौधरी (भा) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: हेदर नाइट (इं)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, गोलंदाजी.
  • गुण: इंग्लंड महिला २, वेस्ट इंडीज महिला ०.

१५ जुलै २०१७
धावफलक
भारत 
२६५/७ (५० षटके)
वि
 न्यूझीलंड
७९ (२५.३ षटके)
मिताली राज १०९ (१२३)
ली कॅस्पेरेक ३/४५ (१० षटके)
भारत महिला १८६ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट, डर्बी
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि क्लेर पोलोसाक (ऑ)
सामनावीर: मिताली राज (भा)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, गोलंदाजी.
  • भारत महिलांचा धावांचा विचार करता हा महिला विश्वचषकामधील सर्वात मोठा विजय.[३४]
  • महिला विश्वचषक स्पर्धेत राजेश्वरी गायकवाडचा (भा) भारतीय महिलांतर्फे सर्वोत्कृष्ट गोलंदाजी विक्रम.[३४]
  • महिला विश्वचषक स्पर्धेतील न्यू झीलंडची सर्वात निचांकी धावसंख्या.[३४]
  • गुण: भारत महिला २, न्यू झीलंड महिला ०.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे भारत महिला संघ उपांत्य फेरीसाठी पात्र.[३५]

१५ जुलै २०१७
धावफलक
श्रीलंका 
२२१/७ (५० षटके)
वि
 पाकिस्तान
२०६ (४६.४ षटके)
दिलानी मनोदरा ८४ (१११)
डायना बेग ३/४१ (१० षटके)
नैन आबिदी ५७ (६८)
चंडिमा गुणरत्ने ४/४१ (१० षटके)
श्रीलंका महिला १५ धावांनी विजयी
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: कॅथी क्रॉस (न्यू) आणि सू रेडफर्न (इं)
सामनावीर: चंडिमा गुणरत्ने (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
  • शशिकला सिरिवर्दनेचा (श्री) १०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • गुण: श्रीलंका महिला २, पाकिस्तान महिला ०.


बाद फेरी

 उपांत्य सामनेअंतिम सामना
       
१८ जुलै – काउंटी मैदान, ब्रिस्टल
   दक्षिण आफ्रिका२१८/६ 
   इंग्लंड२२१/८ 
 
२३ जुलै – लॉर्ड्स, लंडन
     इंग्लंड२२८/७
    भारत२१९
२० जुलै – काउंटी मैदान, डर्बी
   भारत२८१/४
   ऑस्ट्रेलिया२४५ 

उपांत्य सामने

उपांत्य सामना १
१८ जुलै २०१७
धावफलक
दक्षिण आफ्रिका 
२१८/६ (५० षटके)
वि
 इंग्लंड
२२१/८ (४९.४ षटके)
सॅराह टेलर ५४ (७६)
सुने लूस २/२४ (५ षटके)
इंग्लंड महिला २ गडी व २ चेंडू राखून विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: सॅराह टेलर (इं)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.

उपांत्य सामना २
२० जुलै २०१७
धावफलक
भारत 
२८१/४ (४२ षटके)
वि
 ऑस्ट्रेलिया
२४५ (४०.१ षटके)
हरमनप्रीत कौर १७१* (११५)
एलिस व्हिलानी १/१९ (१ षटक)
भारत महिला ३६ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट, डर्बी
पंच: अहसान रझा (पा) आणि शॉन जॉर्ज (द)
सामनावीर: हरमनप्रीत कौर (भा)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना ४२ षटकांचा करण्यात आला.
  • हरमनप्रीत कौरच्या (भा) नाबाद १७१ धावा ह्या विश्वचषक बाद फेरीतील सर्वाधिक धावा आणि भारतीय महिलेतर्फे विश्वचषक स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या.[३६]

अंतिम सामना

अंतिम सामना
२३ जुलै २०१७
धावफलक
इंग्लंड 
२२८/७ (५० षटके)
वि
 भारत
२१९ (४८.४ षटके)
नताली सायव्हर ५१ (६८)
झुलन गोस्वामी ३/२३ (१० षटके)
पूनम राऊत ८५ (११५)
आन्या श्रबसोल ६/४६ (९.४ षटके)
इंग्लंड महिला ९ धावांनी विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि शॉन जॉर्ज (द)
सामनावीर: आन्या श्रबसोल (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.


संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन