२०१९ इंडियन प्रीमियर लीग

इंडियन प्रीमियर लीगचा २०१९चा मोसम हा आयपीएल १२ किंवा विवो आयपीएल २०१९ म्हणूनही ओळखला जाणारी स्पर्धा एप्रिल-मे २०१९ मध्ये खेळविण्यात येणार आहे.[१][२] बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा बारावा हंगाम आहे. याधीच्या मोसमात खेळलेल्या आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २०१८चा मोसम ७ एप्रिल २०१७ रोजी सुरू झाला तर २७ मे २०१८ रोजी अंतिम सामन्याने मोसमाची सांगता झाली. २०१८ च्या मोसमामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. वृत्तपत्रांच्या बातम्यांनुसार २०१९ लोकसभा निवडणुकांमुळे हा हंगाम दक्षिण आफ्रिका अथवा संयुक्त अरब अमिराती येथे होणार असल्याची शक्यता होती.[३][४]

इंडियन प्रीमियर लीगचा २०१९
तारीख२३ मार्च – १२ मे २०१९
व्यवस्थापकभारतीय क्रिकेट नियामक मंडळ
क्रिकेट प्रकार२०-२० सामने
स्पर्धा प्रकारदुहेरी साखळी आणि बाद फेऱ्या
यजमानभारत भारत
विजेतेमुंबई इंडियन्स (४ वेळा)
उपविजेतेचेन्नई सुपर किंग्स
सहभाग
सामने६०
मालिकावीरआंद्रे रसेल (कोलकाता) (५१० धावा आणि ११ बळी)
सर्वात जास्त धावाडेव्हिड वॉर्नर (हैदराबाद) (६९२)
सर्वात जास्त बळीइम्रान ताहिर (चेन्नई) (२६)
अधिकृत संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ
२०१८ (आधी)(नंतर) २०२०

भारत क्रिकेट संघाचा क्रिकेट विश्वचषक, २०१९मधील २ जूनचा सामना ५ जूनला खेळविण्यात येणार आहे कारण लोढा समितीच्या शिफारसीनुसार आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये किमान १५ दिवसांची विश्रांती असणे आवश्यक आहे.[५]

४ डिसेंबर २०१८ रोजी दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नाव बदलून दिल्ली कॅपीटल्स ठेवण्यात आले.[६]

१२ मे २०१९ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव करून चवथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवले.[७] डेव्हिड वॉर्नरने स्पर्धेमध्ये सर्वाधिक ६९२ धावा करून ऑरेंज कॅप मिळवली, तर चेन्नई सुपर किंग्सच्या इम्रान ताहिरने सर्वाधिक २६ बळी मिळवत पर्पल कॅपचा मान मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू आंद्रे रसेल ह्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. कोलकात्याचाच शुभमन गिल स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूला दिल्या जाणाऱ्या खास पुरस्काराचा मानकरी ठरला.

संघ

मैदाने

बंगलोरदिल्लीहैदराबादकोलकाता
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदिल्ली कॅपिटल्ससनरायजर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्स
एम. चिन्नास्वामी स्टेडियमफिरोजशाह कोटला मैदानराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानइडन गार्डन्स
क्षमता: ३५,०००क्षमता: ४१,०००क्षमता: ५५,०००क्षमता: ६८,०००
जयपूर
राजस्थान रॉयल्स
सवाई मानसिंह मैदान
क्षमता: २५,०००
मुंबई
मुंबई इंडियन्स
वानखेडे स्टेडियम
क्षमता: ३३,०००
मोहालीचेन्नईविशाखापट्टणम
किंग्स XI पंजाबचेन्नई सुपर किंग्सप्ले ऑफ्स
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदानएम.ए. चिदंबरम स्टेडियमएसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान
क्षमता: २६,०००क्षमता: ३९,०००क्षमता: २७,५००

संघ आणि क्रमवारी

गुणफलक

संघ
साविगुणनि.धा.
मुंबई इंडियन्स१४१८+०.४२१
चेन्नई सुपर किंग्स१४१८+०.१३१
दिल्ली कॅपिटल्स१४१८+०.०४४
सनरायजर्स हैदराबाद१४१२+०.५७७
कोलकाता नाईट रायडर्स१४१२+०.०२८
किंग्स XI पंजाब१४१२–०.२५१
राजस्थान रॉयल्स१४११–०.४४९
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१४११–०.६०७
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो शेवटचा बदल: ५ मे २०१९
  • (पा) = पहिले चार संघ प्ले ऑफसाठी पात्र
  •   पात्रता १ सामन्यासाठी पात्र
  •   बाद सामन्यासाठी पात्र

स्पर्धा प्रगती

संघसाखळी सामनेप्ले ऑफ
१०१११२१३१४प्लेपा२अं
चेन्नई सुपर किंग्स१०१२१४१४१४१६१६१८१८वि
दिल्ली कॅपिटल्स१०१०१२१४ं१६१६१८वि
किंग्स XI पंजाब१०१०१०१०१०१२
कोलकाता नाईट रायडर्स१०१२१२
मुंबई इंडियन्स१०१२१२१४१४१६१८विवि
राजस्थान रॉयल्स१०११११
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर११
सनरायझर्स हैदराबाद१०१०१०१२१२१२
माहिती: सामन्याच्या शेवटी एकूण गुण
विजयपराभवसामना अणिर्नित
माहिती: सामन्याची माहिती पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
साखळी सामन्यात संघ बाद.

सामने निकाल

पाहुणा संघ →चेन्नईदिल्लीपंजाबकोलकातामुंबईराजस्थानबंगळूरहैदराबाद
यजमान संघ ↓
चेन्नई सुपर किंग्सचेन्नई
८० धावा
चेन्नई
२२ धावा
चेन्नई
७ गडी
मुंबई
४६ धावा
चेन्नई
८ धावा
चेन्नई
७ गडी
चेन्नई
६ गडी
दिल्ली कॅपिटल्सचेन्नई
६ गडी
दिल्ली
५ गडी
दिल्ली
सुपर ओव्हर
मुंबई
४० धावा
दिल्ली
५ गडी
दिल्ली
१६ धावा
हैदराबाद
५ गडी
किंग्स XI पंजाबपंजाब
६ गडी
पंजाब
१४ धावा
कोलकाता
७ गडी
पंजाब
८ गडी
पंजाब
१२ धावा
बंगलोर
८ गडी
पंजाब
६ गडी
कोलकाता नाईट रायडर्सचेन्नई
५ गडी
दिल्ली
७ गडी
कोलकाता
२८ धावा
कोलकाता
३४ धावा
राजस्थान
३ गडी
बंगलोर
१० धावा
कोलकाता
६ गडी
मुंबई इंडियन्समुंबई
३७ धावा
दिल्ली
३७ धावा
मुंबई
३ गडी
मुंबई
९ गडी
राजस्थान
४ गडी
मुंबई
५ गडी
मुंबई
सुपर ओव्हर
राजस्थान रॉयल्सचेन्नई
४ गडी
दिल्ली
६ गडी
पंजाब
१४ धावा
कोलकाता
८ गडी
राजस्थान
५ गडी
राजस्थान
७ गडी
राजस्थान
७ गडी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर
१ धाव
दिल्ली
४ गडी
बंगलोर
१७ धावा
कोलकाता
५ गडी
मुंबई
६ धावा
सामना रद्द
अनिर्णित
बंगलोर
४ गडी
सनरायझर्स हैदराबादहैदराबाद
६ गडी
दिल्ली
३९ धावा
हैदराबाद
४५ धावा
हैदराबाद
९ गडी
मुंबई
४० धावा
हैदराबाद
५ गडी
हैदराबाद
११८ धावा
यजमान संघ विजयीपाहुणा संघ विजयीसामना रद्द
टिप: सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.

साखळी सामने

२३ मार्च २०१९
२०:००(दि/रा)
वि
चेन्नई सुपर किंग्स
७१/३ (१७.४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ७ गडी आणि १४ चेंडू राखून विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, तमिळनाडू
पंच: अनिल दांडेकर (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: हरभजन सिंग (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाजी.
  • शिमरॉन हेटमायर, शिवम दुबे आणि नवदीप सैनी (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) या सर्वांनी आयपीएल मध्ये पदार्पण केले.
  • बंगलोरची तिसरी निचांकी धावसंख्या तर चेन्नईविरूद्ध कुठल्याही संघाच्या निचांकी धावा.[८][९]
  • सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्स) आयपीएलमध्ये ५००० हजार धावा करणारा पहिला खेळाडू.[१०]

२४ मार्च
१६:००(दि/रा)
धावफलक
सनरायजर्स हैदराबाद
१८१/३ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स (य)
१८३/४ (१९.४ षटके)
नितीश राणा ६८ (४७)
रशीद खान १/२६ (४ षटके)
कोलकाता ६ गडी व २ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अनिल चौधरी (भा) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: आंद्रे रसेल (कोलकाता नाईट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

२४ मार्च
२०:००(दि/रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
२१३/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स (य)
१७६ (१९.२ षटके)
रिषभ पंत ७८* (२७)
मिशेल मॅक्लेनाघन ३/४० (४ षटके)
युवराज सिंग ५३ (३५)
कागिसो रबाडा २/२३ (४ षटके)
दिल्ली ३७ धावांनी विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि सुंदरम रवी (भा)
सामनावीर: रिषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

२५ मार्च
२०:००(दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
१८४/४ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स (य)
१७०/९ (२० षटके)
ख्रिस गेल ७९ (४७)
बेन स्टोक्स २/४८ (४ षटके)
जोस बटलर ६९ (४३)
मुजीब उर रहमान २/३१ (४ षटके)
पंजाब १४ धावांनी विजयी
सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
पंच: के. एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: ख्रिस गेल (किंग्स XI पंजाब)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.

२६ मार्च
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) दिल्ली कॅपिटल्स
१४७/६ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१५०/४ (१९.४ षटके)
शिखर धवन ५१ (४७)
ड्वेन ब्राव्हो ३/३३ (४ षटके)
शेन वॉटसन ४४ (२६)
अमित मिश्रा २/३५ (४ षटके)
चेन्नई ६ गडी व २ चेंडू राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: शेन वॉटसन (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, फलंदाजी.

२७ मार्च
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) कोलकाता नाईट रायडर्स
२१८/४ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१९०/४ (२० षटके)
डेव्हिड मिलर ५९* (४०)
आंद्रे रसेल २/२१ (३ षटके)
कोलकाता २८ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अनिल चौधरी (भा) आणि विनीत कुलकर्णी (भा)
सामनावीर: आंद्रे रसेल (कोलकाता नाईट रायडर्स)
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण.
  • वरुण चक्रवर्तीचे (किंग्स XI पंजाब) टी२० पदार्पण. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात २५ धावा दिल्या, ह्या धावा आयपीएल पदार्पणात गोलंदाजाने दिलेल्या सर्वाधिक धावा आहेत[११]
  • हा सुनिल नारायणचा (कोलकाता नाईट रायडर्स) चा १००वा आयपील सामना होता.[१२]
  • कोलकाता नाईट रायडर्सची आयपीएलमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या.[१२]

२८ मार्च
२०:००(दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१८७/८ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (य)
१८१/५ (२० षटके)
रोहित शर्मा ४८ (३३)
युझवेंद्र चहल ४/३८ (४ षटके)
मुंबई ६ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: सी. के. नंदन (भा) आणि सुंदरम रवी (भा)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
  • विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) हा आयपीएल मध्ये ५,००० धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला.[१३]

२९ मार्च
२०:००(दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१९८/२ (२० षटके)
वि
सनरायजर्स हैदराबाद (य)
२०१/५ (१९ षटके)
संजू सॅमसन १०२* (५५)
रशीद खान १/२४ (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ६९ (३७)
श्रेयस गोपाळ ३/२७ (४ षटके)
हैदराबाद ५ गडी व ६ चेंडू राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: रशीद खान (सनरायजर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी.
  • हा सनरायजर्स हैदराबादचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय.[१४]

३० मार्च
१६:००(दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१७६/७ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब (य)
१७७/२ (१८.४ षटके)
क्विंटन डी कॉक ६० (३९)
मुरुगन अश्विन २/२५ (४ षटके)
लोकेश राहुल ७१* (५७)
कृणाल पंड्या २/४३ (४ षटके)
पंजाब ८ गडी व ८ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि विनीत कुलकर्णी (भा)
सामनावीर: मयांक अगरवाल (किंग्स XI पंजाब)
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण.

३० मार्च
२०:००(दि/रा)
धावफलक
वि
दिल्ली कॅपिटल्स (य)
१८५/६ (२० षटके)
आंद्रे रसेल ६२ (२८)
हर्षल पटेल २/४० (४ षटके)
पृथ्वी शॉ ९९ (५५)
कुलदीप यादव २/४१ (४ षटके)
सामना बरोबरी (दिल्ली सुपर ओव्हर मध्ये विजयी)
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अनिल दांडेकर (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: पृथ्वी शॉ (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

३१ मार्च
१६:००(दि/रा)
धावफलक
(य) सनरायजर्स हैदराबाद
२३१/२ (२० षटके)
वि
जॉनी बेरस्टो ११४ (५६)
युझवेंद्र चहल १/४४ (४ षटके)
हैदराबाद ११८ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: के. एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि सुंदरम रवी (भा)
सामनावीर: जॉनी बेरस्टो (सनरायजर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
  • डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेरस्टो (सनरायजर्स हैदराबाद) यांनी आयपीएल मधील सर्वोत्कृष्ट सलामीची नोंद केली (१८५ धावा).[१५]
  • सनरायजर्स हैदराबादची आयपीएल मधील सर्वोत्कृष्ट धावसंख्येची नोंद.[१५]
  • सनरायजर्स हैदराबादचा हा सर्वाधिक धावांनी विजय तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा दुसरा सर्वाधिक धावांनी पराभव. [१५]
  • एका सामन्यात दोन फलंदाजांनी शतक करण्याची ही आयपीएल मधील दुसरी तर टी२० सामन्यांतील चवथी वेळ.[१५]
  • मोहम्मद नबीची सनरायजर्स हैदराबादकडून दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी.[१५]''

३१ मार्च
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) चेन्नई सुपर किंग्स
१७५/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१६७/८ (२० षटके)
बेन स्टोक्स ४६ (२६)
दिपक चहर २/१९ (४ षटके)
चेन्नई ८ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि सी. के. नंदन (भा)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.

१ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) किंग्स XI पंजाब
१६६/९ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१५२ (१९.२ षटके)
डेव्हिड मिलर ४३ (३०)
ख्रिस मॉरिस ३/३० (४ षटके)
रिषभ पंत ३९ (२६)
सॅम कुर्रान ४/११ (२.२ षटके)
पंजाब १४ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: अनिल चौधरी (भा) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: सॅम कुर्रान (किंग्स XI पंजाब)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
  • सॅम कुर्रान (किंग्स XI पंजाब) ची हॅट्ट्रीक.[१६]

२ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
वि
राजस्थान रॉयल्स (य)
१६४/३ (१९.५ षटके)
पार्थिव पटेल ६७ (४१)
श्रेयस गोपाळ ३/१२ (४ षटके)
जोस बटलर ५९ (४३)
युझवेंद्र चहल २/१७ (४ षटके)
राजस्थान ७ गडी व १ चेंडू राखून विजयी
सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
पंच: अनिल दांडेकर (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: श्रेयस गोपाळ (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
  • विराट कोहलीचा (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) १०० वा आयपीएल सामना.[१७]

३ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) मुंबई इंडियन्स
१७०/५ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१३३/८ (२० षटके)
केदार जाधव ५८ (५४)
हार्दिक पंड्या ३/२० (४ षटके)
मुंबई ३७ धावांनी विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: हार्दिक पंड्या (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
  • आयपीएल मध्ये १०० सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ.[१८]

४ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) दिल्ली कॅपिटल्स
१२९/८ (२० षटके)
वि
सनरायजर्स हैदराबाद
१३१/५ (१८.३ षटके)
श्रेयस अय्यर ४३ (४१)
मोहम्मद नबी २/२१ (४ षटके)
हैदराबाद ५ गडी व ९ चेंडू राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: के. एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: जॉनी बेरस्टो (सनरायजर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायजर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

५ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२०५/३ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
२०६/५ (१९.१ षटके)
विराट कोहली ८४ (४९)
नितीश राणा १/२२ (२ षटके)
आंद्रे रसेल ४८* (१३)
पवन नेगी २/२१ (३.१ षटके)
कोलकाता ५ गडी व ५ चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: अनिल चौधरी (भा) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: आंद्रे रसेल (कोलकाता नाईट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

६ एप्रिल २०१९
१६:००(दि/रा)
धावफलक
(य) चेन्नई सुपर किंग्स
१६०/३ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१३८/५ (२० षटके)
सरफराझ खान ६७ (५९)
हरभजनसिंग २/१७ (४ षटके)
चेन्नई २२ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: के. एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: हरभजनसिंग (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी.

६ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१३६/७ (२० षटके)
वि
सनरायजर्स हैदराबाद (य)
९६ (१७.४ षटके)
दिपक हुडा २० (२४)
अल्झारी जोसेफ ६/१२ (३.४ षटके)
मुंबई ४० धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: अनिल दांडेकर (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: अल्झारी जोसेफ (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : सनरायजर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.
  • अल्झारी जोसेफची (मुंबई इंडियन्स) आयपीएल मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी.[१९]
  • आयपीएल पदार्पण: अल्झारी जोसेफ (मुंबई इंडियन्स)

७ एप्रिल
१६:००(दि/रा)
धावफलक
(य) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१४९/८ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१५२/६ (१८.५ षटके)
विराट कोहली ४१ (३३)
कागिसो रबाडा ४/२१ (४ षटके)
श्रेयस अय्यर ६७ (५०)
नवदीप सैनी २/२४ (४ षटके)
दिल्ली ४ गडी व ७ चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि सुंदरम रवी (भा)
सामनावीर: कागिसो रबाडा (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

७ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) राजस्थान रॉयल्स
१३९/३ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१४०/२ (१३.५ षटके)
स्टीव्ह स्मिथ ७३* (५९)
हॅरी गर्ने २/२५ (४ षटके)
ख्रिस लेन ५० (३२)
श्रेयस गोपाळ २/३५ (४ षटके)
कोलकाता ८ गडी व २५ चेंडू राखून विजयी
सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
पंच: अनिल चौधरी (भा) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: हॅरी गर्ने (कोलकाता नाईट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

८ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
सनरायजर्स हैदराबाद
१५०/४ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब (य)
१५१/४ (१९.५ षटके)
लोकेश राहुल ७१* (५३)
संदीप शर्मा २/२१ (४ षटके)
पंजाब ६ गडी व १ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: अनिल दांडेकर (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: लोकेश राहुल (किंग्स XI पंजाब)
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण.

९ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
वि
चेन्नई सुपर किंग्स (य)
१११/३ (१७.२ षटके)
आंद्रे रसेल ५०* (४४)
दिपक चहर ३/२० (४ षटके)
फाफ डू प्लेसी ४३* (४५)
सुनिल नारायण २/२४ (३.२ षटके)
चेन्नई ७ गडी व १६ चेंडू राखून विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: दिपक चहर (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.

१० एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
१९७/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स (य)
१९८/७ (२० षटके)
लोकेश राहुल १००* (६४)
हार्दिक पंड्या २/५७ (४ षटके)
किरॉन पोलार्ड ८३ (३१)
मोहम्मद शमी ३/२१ (४ षटके)
मुंबई ३ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि सुंदरम रवी (भा)
सामनावीर: किरॉन पोलार्ड (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
  • लोकेश राहुलचे (किंग्स XI पंजाब) पहिले आयपीएल शतक.[२०]
  • मुंबई इंडियन्सचा आयपीएल मधील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.[२०]

११ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) राजस्थान रॉयल्स
१५१/७ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१५५/६ (२० षटके)
बेन स्टोक्स २८ (२६)
रविंद्र जडेजा २/२० (४ षटके)
चेन्नई ४ गडी राखून विजयी
सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
पंच: Ulhas Gandhe (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.

१२ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) कोलकाता नाईट रायडर्स
१७८/७ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१८०/३ (१८.५ षटके)
शुभमन गिल ६५ (३९)
ख्रिस मॉरिस २/३८ (४ षटके)
शिखर धवन ९७* (६३)
नितीश राणा १/१२ (२ षटके)
दिल्ली ७ गडी व ७ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि सी. के. नंदन (भा)
सामनावीर: शिखर धवन (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

१३ एप्रिल
१६:००(दि/रा)
धावफलक
(य) मुंबई इंडियन्स
१८७/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१८८/६ (१९.३ षटके)
जोस बटलर ८९ (४३)
कृणाल पंड्या ३/३४ (४ षटके)
राजस्थान ४ गडी व ३ चेंडू राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: नंद किशोर (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.

१३ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) किंग्स XI पंजाब
१७३/४ (२० षटके)
वि
ख्रिस गेल ९९* (६४)
युझवेंद्र चहल २/३३ (४ षटके)
बंगलोर ८ गडी व ४ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: उल्हास गंधे (भा) आणि सुंदरम रवी (भा)
सामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.

१४ एप्रिल
१६:००(दि/रा)
धावफलक
(य) कोलकाता नाईट रायडर्स
१६१/८ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१६२/५ (१९.४ षटके)
ख्रिस लेन ८२ (५१)
इम्रान ताहीर ४/२७ (४ षटके)
सुरेश रैना ५८* (४२)
सुनिल नारायण २/१९ (४ षटके)
चेन्नई ५ गडी व २ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: सी. के. नंदन (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: इम्रान ताहीर (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.

१४ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१५५/७ (२० षटके)
वि
सनरायजर्स हैदराबाद (य)
११६ (१८.५ षटके)
श्रेयस अय्यर ४५ (४०)
खलील अहमद ३/३० (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ५१ (४७)
कागिसो रबाडा ४/२२ (३.५ षटके)
दिल्ली ३९ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: अनिल चौधरी (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: कीमो पॉल (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : सनरायजर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.
  • सनरायजर्स हैदराबादचा १००वा आयपीएल सामना.[२१]
  • भूवनेश्वर कुमार हा १०० आयपीएल बळी घेणारा सनरायजर्स हैदराबादचा पहिलाच गोलंदाज.[२२]

१५ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स (य)
१७२/५ (१९ षटके)
क्विंटन डी कॉक ४० (२६)
मोईन अली २/१८ (४ षटके)
मुंबई ५ गडी व ६ चेंडू राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: लसिथ मलिंगा (मुंबई इंडियन्स
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

१६ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) किंग्स XI पंजाब
१८२/६ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१७०/७ (२० षटके)
लोकेश राहुल ५२ (४७)
जोफ्रा आर्चर ३/१५ (४ षटके)
राहूल त्रिपाठी ५० (४५)
रविचंद्रन अश्विन २/२४ (४ षटके)
पंजाब १२ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: अनिल चौधरी (भा) आणि विनीत कुलकर्णी (भा)
सामनावीर: रविचंद्रन अश्विन (किंग्स XI पंजाब)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
  • टी२० पदार्पण: अर्शदीप सिंग (किंग्स XI पंजाब).

१७ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१३२/५ (२० षटके)
वि
सनरायजर्स हैदराबाद (य)
१३७/४ (१६.५ षटके)
फाफ डू प्लेसी ४५ (३१)
रशीद खान २/१७ (४ षटके)
जॉनी बेरस्टो ६१* (४४)
इम्रान ताहीर २/२० (४ षटके)
हैदराबाद ६ गडी व १९ चेंडू राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: उल्हास गंधे (भा) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (सनरायजर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी.

१८ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१६८/५ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स (य)
१२८/९ (२० षटके)
कृणाल पंड्या ३७* (२६)
कागिसो रबाडा २/३८ (४ षटके)
शिखर धवन ३५ (२२)
राहूल चहर ३/१९ (४ षटके)
मुंबई ४० धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: नायजेल लाँग (इं) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: हार्दिक पंड्या (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी.

१९ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
वि
कोलकाता नाईट रायडर्स (य)
२०३/५ (२० षटके)
विराट कोहली १०० (५८)
आंद्रे रसेल १/१७ (३ षटके)
नितीश राणा ८५* (४६)
डेल स्टेन २/४० (४ षटके)
बंगलोर १० धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: इयान गोल्ड (इं) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

२० एप्रिल
१६:००(दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१६१/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स (य)
१६२/५ (१९.१ षटके)
क्विंटन डी कॉक ६५ (४७)
श्रेयस गोपाळ २/२१ (४ षटके)
स्टीव्ह स्मिथ ५९* (४८)
राहूल चहर ३/२९ (४ षटके)
राजस्थान ५ गडी व ५ चेंडू राखून विजयी
सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि सुंदरम रवी (भा)
सामनावीर: स्टीव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.

२० एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
१६३/७ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स (य)
१६६/५ (१९.४ षटके)
ख्रिस गेल ६९ (३७)
संदीप लामिच्छने ३/४० (४ षटके)
श्रेयस अय्यर ५८* (४९)
हार्डस विल्जोएन २/३९ (४ षटके)
दिल्ली ५ गडी व २ चेंडू राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: उल्हास गंधे (भा) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: श्रेयस अय्यर (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
  • टी२० पदार्पण: हरप्रित ब्रार (किंग्स XI पंजाब).

२१ एप्रिल
१६:००(दि/रा)
धावफलक
वि
सनरायजर्स हैदराबाद (य)
१६१/१ (१५ षटके)
ख्रिस लेन ५१ (४७)
खलील अहमद ३/३३ (४ षटके)
जॉनी बेरस्टो ८०* (४३)
प्रिथ्वी राज १/२९ (३ षटके)
हैदराबाद ९ गडी व ३० चेंडू राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: नायजेल लाँग (इं) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: खलील अहमद (सनरायजर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायजर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

२१ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१६१/७ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१६०/८ (२० षटके)
पार्थिव पटेल ५३ (३७)
दिपक चहर २/२५ (४ षटके)
बंगलोर १ धावेने विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: पार्थिव पटेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.

२२ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) राजस्थान रॉयल्स
१९१/६ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१९३/४ (१९.२ षटके)
अजिंक्य रहाणे १०५* (६३)
कागिसो रबाडा २/३७ (४ षटके)
रिषभ पंत ७८* (३६)
श्रेयस गोपाळ २/४७ (४ षटके)
दिल्ली ६ गडी राखून विजयी
सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
पंच: नंद किशोर (भा) आणि सुंदरम रवी (भा)
सामनावीर: रिषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
  • टी२० क्रिकेटमध्ये सलग पाच वेळा शून्यावर बाद होणारा ॲश्टन टर्नर (राजस्थान रॉयल्स) हा पहिलाच फलंदाज.[२३]

२३ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
सनरायजर्स हैदराबाद
१७५/३ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स (य)
१७६/४ (१९.५ षटके)
मनिष पांडे ८३* (४९)
हरभजनसिंग २/३९ (४ षटके)
शेन वॉटसन ९६ (५३)
भुवनेश्वर कुमार १/१८ (४ षटके)
चेन्नई ६ गडी व १ चेंडू राखून विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: शेन वॉटसन (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण
  • शेन वॉटसनच्या ८००० टी२० धावा पूर्ण

२४ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२०२/४ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१८५/७ (२० षटके)
निकोसन पुरन ४६ (२८)
उमेश यादव ३/३६ (४ षटके)
बंगलोर १७ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण

२५ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) कोलकाता नाईट रायडर्स
१७५/६ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१७७/७ (१९.२ षटके)
दिनेश कार्तिक ९७ (५०)
वरूण अ‍ॅरन २/२० (४ षटके)
रियान पराग ४७ (३१)
पियुष चावला ३/२० (४ षटके)
राजस्थान ३ गडी व ४ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अनिल दांडेकर (भा) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: वरूण अ‍ॅरन (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण

२६ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१५५/४ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स (य)
१०९ (१७.४ षटके)
रोहित शर्मा ६५ (४८)
मिचेल सँटनर २/१३ (४ षटके)
मुरली विजय ३८ (३५)
लसिथ मलिंगा ४/३७ ()४ षटके
मुंबई ४६ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: रोहित शर्मा, मुंबई इंडियन्स
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण

२७ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
सनरायजर्स हैदराबाद
१६०/८ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स (य)
१६१/३ (१९.१ षटके)
मनिष पांडे ६१ (३६)
जयदेव उनाडकट २/२६ (४ षटके)
संजू सॅमसन ४८* (३२)
शकिब अल हसन १/२६ (३.१ षटके)
राजस्थान ७ गडी व ५ चेंडू राखून विजयी
सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि नंद किशोर (भा)
सामनावीर: जयदेव उनाडकट, (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफ फेरीसाठी पात्र.[२४]

२८ एप्रिल
१६:००(दि/रा)
धावफलक
(य) दिल्ली कॅपिटल्स
१८७/५ (२० षटके)
वि
पार्थिव पटेल ३९ (२०)
अमित मिश्रा २/२९ (४ षटके)
दिल्ली १६ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: के. एन्. अनंतपद्मनाभन (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: शिखर धवन, (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफ फेरीसाठी पात्र[२५]

२८ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) कोलकाता नाईट रायडर्स
२३२/२ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१९८/७ (२० षटके)
कोलकाता ३४ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: इयान गोल्ड (इं) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: आंद्रे रसेल (कोलकाता नाईट रायडर्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण
  • हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा १००वा आयपीएल विजय होता.
  • हार्दिक पंड्याचे अर्धशतक हे २०१९ आयपीएल मधील सर्वात जलद शतक ठरले.[२६]

२९ एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) सनरायजर्स हैदराबाद
२१२/६ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१६७/८ (२० षटके)
लोकेश राहुल ७९ (५६)
रशीद खान ३/२१ (४ षटके)
हैदराबाद ४५ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: सी. के. नंदन (भा) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (सनरायजर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण

३० एप्रिल
२०:००(दि/रा)
धावफलक
वि
राजस्थान रॉयल्स
४१/१ (३.२ षटके)
विराट कोहली २५ (७)
श्रेयस गोपाळ ३/१२ (१ षटक)
संजू सॅमसन २८ (१३)
युझवेंद्र चहल १/० (०.२ षटके)
अनिर्णित
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: उल्हास गंधे (भा) आणि नायजेल लाँग (इं)
  • नाणेफेक : राजस्थान, क्षेत्ररक्षण
  • पावसामुळे सामना उशीरा सुरू झाला आणि प्रत्येकी ५ षटकांचा खेळवण्यात आला. राजस्थानच्या डावादरम्यान पुन्हा आलेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.[२७]
  • श्रेयस गोपाळने (राजस्थान रॉयल्स) हॅट्ट्रीकसह ३ बळी घेतले.[२७]
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर स्पर्धेमधून बाद.[२७]

१ मे
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) चेन्नई सुपर किंग्स
१७९/४ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
९९ (१६.२ षटके)
सुरेश रैना ५९ (३७)
जगदीशा सुचित २/२८ (४ षटके)
श्रेयस अय्यर ४४ (३१)
इम्रान ताहिर ४/१२ (३.२ षटके)
चेन्नई ८० धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: अनिल दांडेकर (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण

२ मे
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) मुंबई इंडियन्स
१६२/५ (२० षटके)
वि
सनरायजर्स हैदराबाद
१६२/६ (२० षटके)
क्विंटन डी कॉक ६९* (५८)
खलील अहमद ३/४२ (४ षटके)
मनिष पांडे ७१* (४७)
हार्दिक पंड्या २/२० (२ षटके)
सामना बरोबरी (मुंबई सुपर ओव्हरमध्ये विजयी)
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: एस्. रवी (भा) सी. के. नंदन (भा)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे मुंबई इंडियन्स प्ले ऑफ फेरीसाठी पात्र[२८]

३ मे
२०:००(दि/रा)
धावफलक
(य) किंग्स XI पंजाब
१८३/६ (२० षटके)
वि
सॅम कुर्रान ५५* (२४)
संदिप वॉरियर २/३१ (४ षटके)
शुभमन गिल ६५* (४९)
मोहम्मद शमी १/१५ (३ षटके)
कोलकाता ७ गडी व १२ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: शुभमन गिल (कोलकाता नाईट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे किंग्स XI पंजाब स्पर्धेतून बाद. [२९]

४ मे
१६:००(दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
११५/९ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स (य)
१२१/५ (१६.१ षटके)
रियान पराग ५० (४९)
अमित मिश्रा ३/१७ (४ षटके)
रिषभ पंत ५३* (३८)
इश सोधी ३/२६ (३.१ षटके)
दिल्ली ५ गडी व २३ चेंडू राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अनिल दांडेकर (भा) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: अमित मिश्रा (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे राजस्थान रॉयल्स स्पर्धेतून बाद. [३०]

४ मे
२०:००(दि/रा)
धावफलक
सनरायजर्स हैदराबाद
१७५/७ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (य)
१७८/६ (१९.२ षटके)
शिमरॉन हेटमायर ७५ (४७)
खलील अहमद ३/३७ (४ षटके)
बंगळूर ४ गडी व ४ चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: शिमरॉन हेटमायर (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

५ मे
१६:००(दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१७०/५ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब (य)
१७३/४ (१८ षटके)
फाफ डू प्लेसी ९६ (५५)
सॅम कुर्रान ३/३५ (४ षटके)
लोकेश राहुल ७१ (३६)
हरभजन सिंग ३/५७ (४ षटके)
पंजाब ६ गडी व १२ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: अनंत पद्मनाभन (भा) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: लोकेश राहुल (किंग्स XI पंजाब)
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण

५ मे
२०:००(दि/रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स (य)
१३४/१ (१६.१ षटके)
ख्रिस लेन ४१ (२९)
लसिथ मलिंगा ३/३५ (४ षटके)
मुंबई ९ गडी व २३ चेंडू राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: नंद किशोर (भा) आणि सी. के. नंदन (भा)
सामनावीर: हार्दीक पंड्या (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे कोलकाता नाईट रायडर्स स्पर्धेमधून बाद तर सनरायझर्स हैदराबाद प्ले ऑफ फेरीसाठी पात्र. [३१]


प्ले ऑफ फेरी

प्राथमिक सामनेअंतिम सामना
 १२ मे — हैदराबाद
७ मे — चेन्नई
मुंबई इंडियन्स१३२/४ (१८.३ षटके)
चेन्नई सुपर किंग्स१३१/४ (२० षटके) मुंबई इंडियन्स१४९/८ (२० षटके)
मुंबई इंडियन्स विजयी - ६ गडी राखून  चेन्नई सुपर किंग्स१४८/७ (२० षटके)
मुंबई इंडियन्स विजयी - १ धावेने 
१० मे — विशाखापट्टणम
 चेन्नई सुपर किंग्स१५१/४ (१९ षटके)
 दिल्ली कॅपिटल्स१४७/९ (२० षटके)
चेन्नई सुपर किंग्स विजयी - ६ गडी राखून 
८ मे — विशाखापट्टणम
दिल्ली कॅपिटल्स१६५/८ (१९.५ षटके)
सनरायझर्स हैदराबाद१६२/८ (२० षटके)
दिल्ली कॅपिटल्स विजयी - २ गडी राखून 

प्राथमिक

पात्रता १
७ मे
२०:००(दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१३१/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१३२/४ (१८.३ षटके)
अंबाटी रायुडू ४२* (३७)
राहूल चहर २/१४ (४ षटके)
मुंबई ६ गडी व ९ चेंडू राखून विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई[३२]
पंच: नायजेल लाँग (इं) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: सुर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
बाद
८ मे
२०:००(दि/रा)
धावफलक
सनरायजर्स हैदराबाद
१६२/८ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१६५/८ (१९.५ षटके)
मार्टिन गप्टिल ३६ (१९)
किमो पॉल ३/३२ (४ षटके)
पृथ्वी शॉ ५६ (३८)
रशीद खान २/१५ (४ षटके)
दिल्ली २ गडी व १ चेंडू राखून विजयी
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम् [३२]
पंच: एस्. रवी (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: रिषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण
पात्रता २
१० मे
२०:००(दि/रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१४७/९ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१५१/४ (१९ षटके)
रिषभ पंत ३८ (२५)
ड्वेन ब्राव्हो २/१९ (४ षटके)
शेन वॉटसन ५० (३२)
ट्रेंट बोल्ट १/२० (४ षटके)
चेन्नई ६ गडी व ६ चेंडू राखून विजयी
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम् [३२]
पंच: एस्. रवी (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: फाफ डू प्लेसी (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण


अंतिम

१२ मे
२०:००(दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१४९/८ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१४८/७ (२० षटके)
किरॉन पोलार्ड ४१* (२५)
दिपक चहर ३/२६ (४ षटके)
शेन वॉटसन ८० (५९)
जसप्रीत बुमराह २/१४ (४ षटके)
मुंबई १ धावेने विजयी
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम् [३२]
पंच: इयान गोल्ड (इं) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी


संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन