ॲलन हिल
इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.
ॲलन हिल (नोव्हेंबर १४, इ.स. १८४३:कर्कहीटन, हडर्सफील्ड, यॉर्कशायर, इंग्लंड - ऑगस्ट २८, इ.स. १९१०:लेलॅंड, लॅंकेशायर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होते.
हिल सगळ्यात पहिल्या कसोटी सामन्यात खेळला व याने सगळ्यात पहिला कसोटी बळी घेतला. हिलने १८९०मध्ये कसोटी सामन्यात पंचगिरीही केली.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे